Realme 10 हा स्मार्टफोन भारतामध्ये लॉन्च झालाय. या फोनमध्ये 6.5 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले मिळतो सोबतच 90Hz चा रिफ्रेश रेट.

यामध्ये MediaTek Helio G99 हे प्रोसेसर देण्यात आलेल आहे.

फोन मध्ये 5000mAH ची बॅटरी मिळते आणि 33Watt Super Vooc चार्जिंगला हा फोन सपोर्ट करतो.

Realme 10 मध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2 MP चा ब्लॅक अँड व्हाईट पोट्रेट कॅमेरा आहे सोबतच 16 मेगापिक्सल चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोन ची 4gb 64 gb व्हेरीयंट ची किंमत 13 हजार 999 रुपये आणि 8 जीबी 128 जीबी वेरियन्स ची किंमत 16 हजार 999 रुपये आहे यावर काही लॉन्च ऑफर देखील असतील.

15 जानेवारीपासून realme.co. कॉम आणि Flipkart वर या फोनचा सेल सुरू होईल.
आता या फोन मधला सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे 14 हजार रुपयांपासून मिळणारा हा एक 4g स्मार्टफोन आहे. बाकी सर्व पिक्चर मात्र या फोनमध्ये चांगले मिळतात पण या किमतीमध्ये तुम्ही 4G फोन घेणार का हे कमेंट करून नक्की सांगा
5g सुरू झाला आता ….4g कोण घेणार… मी तर नाही घेणार