मित्रांनो Amazon Great Republic Day Day Sale झाला आहे आणि त्यामुळे या सेलमध्ये खूप सार्या गॅजेट्स मोबाईल टीव्ही रेफ्रिजरेटर या वस्तूंवर मोठ्या प्रमाणात ऑफिस आणि डिस्काउंट मिळत आहे.
जर या नवीन वर्षात तुमच्या घरासाठी तुम्हाला एक नवीन टीव्ही घेण्याचा विचार असेल तर आम्ही तुम्हाला दहा हजार रुपयांपासून ते 40 हजार रुपयापर्यंत ऑफर सोबत मिळवणाऱ्या तीन टीव्ही सजेस्ट केले आहे. या सर्व टीव्ही आत्ता मिळत असलेल्या किमतीला अतिशय चांगल्या फीचर्स सोबत येतात, या सर्व टीव्ही सोबत ब्रँड वॉरंटी देखील मिळते.
या टीव्हीच आता ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलमध्ये खूप मोठ्या डिस्काउंट सोबत मिळत असून सोबतच तुमच्याकडे जर का एसबीआय डेबिट किंवा क्रेडिट कार्ड असेल तर त्यावर तुम्हाला अजून दहा टक्के थेट डिस्काउंट देखील मिळतो आहे. त्यामुळे जर तुमचा टीव्ही घेण्याचा विचार असेल तर या वर्षातील हा सर्वात बेस्ट टाईम आहे तेव्हा खाली दिलेल्या टीव्ही तुम्ही विकत नक्कीच घेऊ शकता.
OnePlus Y Series 50Y1S 50 inch Smart Tv
OnePlus चा हा Tv या किमतीमध्ये मिळणारा बेस्ट टीव्ही मानला जातो. Oneplus च्या 50Y1S या स्मार्ट TV ॲमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये बेस्ट ऑफरमध्ये मिळत आहे. या टीव्हीमध्ये बेझल लेस डिझाइन मिळते, 24 वॉट चे स्पीकर या टिव्हीमध्ये मिळतात सोबतच ही टीव्ही Chromecast, DLNA सारख्या फिचर ला सपोर्ट करते.
किंमत : 54,999 रुपये
ऑफर किंमत : 36,499 रुपये ( बँक ऑफर लावल्यानंतर )
Redmi X43 L43R7-7AIN 43 inch Smart TV
जर तुम्ही घरच्या साठी एक मीडियम साईझ स्मार्ट TV घेण्याचा विचार करत असाल तर रेडमीचा 43 इंच 4K टीव्ही तुमच्यासाठी बेस्ट असेल. या टीव्हीवर बरेच चांगले फिचर मिळतात जसे, Wide व्यूविंग अँगल, ड्युयल बँड WIFI, तीन HDMI पोर्ट, 2 USB पोर्ट, 30 WATT साऊंड आउटपुट असे अनेक फिचर मिळतात. या टीव्हीमध्ये 2GB RAM आणि 16GB स्टोरेज देण्यात आले आहे.
किंमत : 42,999 रुपये
ऑफर किंमत : 21,499 रुपये
Mi 5A L32AM7 – 5AIN 32 inch HD Ready Smart TV
Xiaomi चा हा टीव्ही बजेट सेगमेंट मध्ये बेस्ट टीव्ही आहे. यामध्ये 32 इंच चा HD Ready डिस्प्ले मिळतो, ड्युयल बँड Wi – Fi आणि 20 Watt स्पीकर असून डॉल्बी ऑडिओ चा सपोर्ट मिळतो, ह्या टीव्ही मध्ये Android 11 असून या टीव्हीमध्ये Zee5, Hotstar, Netflix, Youtube हे अप्लिकेशन अगोदरच इन्स्टॉल मिळतात.
किंमत : 24999 रुपये
ऑफर किंमत : 13499 रुपये ( बँक ऑफर वापरल्या नंतर)