Amravati Mahakosh Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो अमरावती विभाग लेखा व कोषागार संचालनालयात भरती निघालेली आहे. Junior Accountant म्हणजेच कनिष्ठ लेखापाल (गट क) या पदासाठी ही भरती होत आहे..
या भरतीसाठी लागणारी पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Amravati Mahakosh Bharti
- एकुण जागा – 45
- पद – कनिष्ठ लेखापाल ( गट क)
> जागा – 45
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- वयोमर्यादा
> जनरल – 19 ते 38 वर्षे
> मागासवर्गीय/आ.दू.घ./अनाथ – 19 ते 43 वर्षे - नोकरीचे ठिकाण – अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा
- ऑनलाईन अर्जाची फी
> खुला प्रवर्ग – 1000 रुपये
> राखीव प्रवर्ग – 900 रुपये
> माजी सैनिक – फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
28 फेब्रुवारी 2025 - एक्साम पॅटर्न
परीक्षा कालावधी 2 तास (120 मिनिटे) - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- शॉर्ट नोटिफिकेशन : Download
- इतर सर्व डिटेल (जाहिरात PDF)
Soon 🔜