Central Bank Of India Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 1000 जागांसाठी भरती निघालेली आहे. क्रेडिट ऑफीसर या पदासाठी भरती होत असून यासाठी 48,480 ते 85920 रुपये एवढा पगार दिला जातो.
या भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक, सिलेक्शन प्रोसेस, एक्झाम पॅटर्न आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
Central Bank Of India Bharti 2025
- एकुण जागा – 1000
- पद – क्रेडिट ऑफीसर
> जागा – 1000
- शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/PWD: 55% गुण)
- वयोमर्यादा – 20 ते 30 वर्षे
SC/ST साठी 05 वर्षे सूट
> OBC साठी 03 वर्षे सूट
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 750 रुपये
SC/ST/PWD/महिलांसाठी 150 रुपये - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
20 फेब्रुवारी 2025 - Selection Process (निवड प्रक्रिया)
- Online Exam

- Interview
- Final selection