• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Thursday, February 12, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tips & Tricks

WhatsApp वरून करा गॅसची बुकिंग ,तेही या सोप्या पद्धतीने

Nandu Patil by Nandu Patil
08/01/2024
Reading Time: 1 min read
0

आता WhatsApp हे चॅटिंग करण्यापुरतेच मर्यादित राहिलेले नसून आता अनेक काम हे व्हाट्सअप च्या मदतीने करता येणे शक्य झाले आहे. तसेच अनेक बँकिंगच्या सोयी सुविधा देखील WhatsApp च्या मदतीने पुरविण्यात येत आहे. आता एवढ्यावरच व्हाट्सअप थांबलं नाही तर आता तुम्हाला गॅसची बुकिंग सुद्धा व्हाट्ॲप वर करता येणार आहे.

RELATED POSTS

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

     अनेक गॅस कंपन्यांनी ही सेवा आता सुरू केली आहे .भारतात व्हाट्ॲप वापरण्याची संख्या ही कोटीच्या घरात आहे. त्यामुळेच आता अनेक कंपनी त्यांच्या सेवा whatsapp द्वारे पुरवीत आहेत. आता यामध्येच गॅस बुकिंग सेवेचा देखील समावेश झाला आहे.

अनेक जण जेव्हा त्यांना गॅसची बुकिंग करायची असते तेव्हा त्यांच्या मोबाईल वरून गॅस एजन्सी ला कॉल करतात. अशावेळी समोरील व्यक्ती फोनच उचलत नाही अथवा ही लाईन बिझी येते. तर काहीजण गॅस बुकिंग साठी एजन्सी जातात परंतु तेथे लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. अशावेळी उरतो तो फक्त मनस्ताप. परंतु आता तुम्हाला या सर्व गोष्टी करण्याचं काम पडणार नाही कारण आता तुम्हाला व्हाट्सअप वरून गॅस बुकिंग करता येणार आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल वरून गॅस बुकिंग साठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा करावा लागणार आहे .आणि त्यावर एक मेसेज पाठवावा करावा लागणार आहे .

या क्रमांकावर करा मेसेज

देशातील अनेक गॅस रिफिलिंग कंपन्या आता व्हाट्सअप वर सेवा पुरवीत आहेत. अशावेळी आता तुम्हाला गॅसचे बुकिंग करायचे असेल तर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून तुम्हाला त्यांच्या व्हाट्ॲप वर एक मेसेज पाठवावा लागेल. त्यासाठी HP GAS – 9222201122, Bharat Gas- 1800224344, Indane GAS – 7588888824 हा क्रमांक सेव करून घ्या आणि त्यावर मेसेज पाठवून तुम्हाला पुढील प्रक्रिया ही पूर्ण करावी लागेल त्यानुसार आता गॅस बुकिंग करता येईल.

असे करता येईल गॅसची बुकिंग

सर्वात अगोदर तुमच्या गॅस कंपनीचा क्रमांक सेव करा. त्यानंतर WhatsApp वर जाऊन त्या नंबरला HI लिहा. त्यानंतर त्या ठिकाणी तुमची भाषा निवडा. त्यानंतर तुम्हाला खाली काही पर्याय दिसतील उदाहरणार्थ व्हाट्सअप वर तुम्हाला गॅस बुकिंग, नवीन कनेक्शन ,तक्रार असे पर्याय त्या ठिकाणी दिसतील यातील तुम्हाला तुमचा पर्याय निवडायचा आहे. गॅसचे बुकिंग करायचे असेल तर त्या ठिकाणी लगेच तो पर्याय निवडा. रिफील बुक केल्यानंतर स्थानिक सेवेनुसार तुमच्या घरी तुम्हाला गॅस येईल. परंतु तुम्हाला जर ही सेवा घ्यायची असेल तर त्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक हा संबंधित कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक असणार आहे. तेव्हाच तुम्हाला या सेवेचा लाभ घेता येणार आहे . तसेच तुम्हाला यासाठी इ- केवायसी करणे देखील आवश्यक असणार आहे आणि तुम्हीही ही  इ -केवायसी एजन्सीवर जाऊन देखील पूर्ण करू शकता.

Buy JNews
ADVERTISEMENT

वर दिलेली माहिती ही तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपला टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: Bharat Gas Booking on WhatsAppGas BookingGas Booking On WhatsAppGas Booking Through WhatsAppHP GAS Booking On WhatsApp
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt

11/02/2026
Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Tips & Tricks

EPF (PF) खात्यासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याची संपूर्ण माहिती!

03/08/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Next Post

OBC विद्यार्थ्यांना 60 हजार रुपये मिळणार | Dnyanjyoti Savitribai Phule Aadhaar Yojana 2024

You T ube A Ds' ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती

11/05/2025

Navratri 2025: 9 Days, 9 Sarees, 9 Divine Looks – From Morning Puja to Garba Nights, Festivities Shine Across India AI Prompt

15/09/2025

Best Top 5 Laptops Under 30K 🔥 30 हजारांमध्ये मिळणारे जबरदस्त 5 लॅपटॉप

07/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारी कागदपत्रे – संपूर्ण माहिती
  • शिवजयंती स्पेशल फोटो प्रॉम्प्ट – Shivjayanti Special Photo Prompt
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In