• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Vivo T2 Pro या 5G फोनवर मिळवा 3000 रुपयाचा डिस्काउंट ; पहिल्या सेलमध्ये मिळत आहे ऑफर

Nandu Patil by Nandu Patil
29/09/2023
Reading Time: 1 min read
0

Vivo T2 Pro या फोन ची विक्री आज संध्याकाळी 7 पासू न सुरु होत आहे. हा फोन सेलमध्ये तुम्हाला अनेक ऑफर्स कमी किमतीत विकत घेता येईल. जर तुम्ही देखील नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि तुम्ही देखील Vivo T2 Pro या फोनच्या प्रतीक्षेत असाल तर चला तर मग जाणून घेऊया या फोनच्या किंमत फीचर्स आणि ऑफर्स बद्दल.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Vivo T2 Pro भारतात झाला लॉन्च: Vivo ने भारतात त्यांचा T2 Pro  हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  कंपनीने कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह हा फोन लॉन्च केला  आहे. कंपनीने हा फोन अगदी कमी किंमत आणि उत्तम फीचर्ससह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  Vivo चा हा 5G स्मार्टफोन 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो , उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी देखिल यात  तुम्हाला मिळते.

Vivo T2 Pro: किंमत किती आणि ऑफर्स

Vivo T2 Pro हा स्मार्टफोन तुम्हाला ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २६,९९९ रुपयांच्या ऐवजी २३,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येणार आहे तसेच फोनचा ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट २७,९९९ रुपयांच्या ऐवजी २४,९९९ रुपयांमध्ये तुम्हाला विकत घेता येणार. कारण  यावर तुम्हाला ३,००० रुपयांचा फ्लॅट डिस्काउंट उपलब्ध झाला आहे. हा फोन आज  संध्यकाळी ७ वाजल्यापासून Vivo India च्या ई-स्टोर किंवा फ्लिपकार्टसह काही निवडक रिटेल स्टोर्स वरून तुम्हाला विकत घेता येणार आहे. हा फोन न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड या दोन कलर यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला मिळणार आहे.

Vivo T2 Pro चे फीचर्स

कंपनीने Vivo T2 Pro हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  या फोनमध्ये तुम्हाला  6.78 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले  मिळतो. ज्याचा रिफ्रेश दर 120 हर्ट्ज एवढा आहे. हा  फोन ऑक्टा कोअर डायमेन्सिटी 7200 प्रोसेसरसह येतो जो Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Vivo T2 Pro कॅमेरा

Buy JNews
ADVERTISEMENT

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2MP कॅमेरा सोबत 64MP चा प्राथमिक कॅमेरा आहे.  तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  या Vivo फोनमध्ये 4600 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे.  ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Tags: Vivo Latest Updatevivo new smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Amazon आणि Flipkart च्या सेलमध्ये जबरदस्त लॅपटॉप घेण्याचा विचार करताय? पहा यादी

The big billion day sale 2023 या दिवसापासून फ्लिपकार्टचा सर्वात मोठा फेस्टिव्हल सेल सुरू .

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

एकाच Whatsapp मध्ये दोन नंबर कसे वापरावे?जाणून घेऊया अगदी सोपी पद्धत

21/10/2023

मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

10/06/2024

Indian Overseas Bank Recruitment 2025 इंडियन ओव्हरसीज बँकेत 400 जागांसाठी भरती

23/05/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In