• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Friday, December 5, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Nandu Patil Job

Admission Alert: Complete List of Documents Required for Degree Courses After 12th

Nandu Patil by Nandu Patil
28/05/2025
Reading Time: 3 mins read
0

12वी नंतर पुढील शिक्षणासाठी योग्य कोर्स निवडणे ही महत्वाची जबाबदारी असते. तुम्ही Pharmacy, Engineering, B.Sc. Agriculture किंवा कोणत्याही अन्य Degree साठी Admission घ्यायचा विचार करत असाल, तर काही महत्वाची कागदपत्रे असणे आवश्यक असते. आज आपण त्या कागदपत्रांची यादी आणि त्यांचे महत्व जाणून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा Admission process सहज पार पडेल.

RELATED POSTS

IB MTS Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Exam Pattern, अर्ज प्रक्रिया)

Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

12वी नंतरच्या Admission साठी लागणारी कागदपत्रे – संपूर्ण यादी…

  1. जन्म प्रमाणपत्र (Birth Certificate)
  • जन्मतारीख सिद्ध करण्यासाठी आवश्यक.
  • कोणत्याही शाळा किंवा महापालिका/ग्रामपंचायत यांच्याकडून मिळवता येते.
  1. 10वी आणि 12वीच्या गुणपत्रिका (Marksheet)
  • दोन्ही बोर्ड परीक्षांचे निकाल Admission साठी आवश्यक असतात.
  • मूळ आणि छायांकित प्रती तयार ठेवा.
  1. शाळा सोडण्याचा दाखला (Leaving Certificate)
  • मागील शाळा/महाविद्यालयातून मिळवावा लागतो.
  • हा दाखला Admission साठी अत्यंत महत्वाचा असतो.
  1. जात प्रमाणपत्र (Caste Certificate) आणि जात वैधता (Caste Validity)
  • आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आवश्यक.
  • SC/ST/OBC/VJNT/SBC विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य.
  1. उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate)
  • शिष्यवृत्ती किंवा फी सवलतीसाठी उपयोगी.
  • तहसीलदार/SDO कडून मिळवावे लागते.
  1. Adhar Card किंवा इतर ओळखपत्र
  • आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा मतदान कार्ड याचा उपयोग होऊ शकतो.
  1. फोटो (Passport Size Photographs)
  • साधारणतः 5-10 फोटो लागतात, काही कॉलेज्समध्ये अधिक मागणी असते.
  1. डोमिसाईल प्रमाणपत्र (Domicile Certificate)
  • महाराष्ट्रातील कॉलेज साठी admission घेताना आवश्यक.
  • स्थानिक निवासाचा पुरावा देण्यासाठी उपयुक्त.
  1. Non-Creamy Layer Certificate (जर लागू असेल तर)
  • OBC, VJNT, SBC वर्गातील विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य.
  1. Entrance Exam Score Card (जर Applicable असेल तर)
  • जसे की MHT-CET, NEET, JEE, या परीक्षांचे निकाल.
  • प्रवेश प्रक्रियेसाठी महत्त्वाचे दस्तऐवज.
  1. Gap Certificate (जर लागू असेल तर)
  • जर 12वी नंतर काही वर्ष Gap असेल, तर हे प्रमाणपत्र आवश्यक.
  • Notary कडून मिळवावे लागते.
  1. Farmer Certificate – शेतकरी असल्याचा दाखला
    जर तुमच्याकडे 7/12 असेल तर BSC Agri साठी तुम्हाला 7/12 चे 12 मार्क्स शिल्लक मिळतात.
  • Additional Tips for Students:
  1. सर्व मूळ कागदपत्रे आणि त्यांचे 2-3 झेरॉक्स ठेवा.
    2.महत्वाचे कागदपत्रे स्कॅन करून PDF फॉर्मेटमध्ये सुरक्षित ठेवा.
  2. Admission प्रक्रियेची वेळेत तयारी करा, त्यामुळे शेवटच्या क्षणी गोंधळ टळेल.
  3. कॉलेजची अधिकृत Website किंवा Prospectus मधून कागदपत्रांची यादी तपासून घ्या.

निष्कर्ष:
12वी नंतरची Admission प्रक्रिया व्यवस्थित पार पाडण्यासाठी योग्य कागदपत्रांची तयारी असणे महत्वाचे आहे. वर दिलेल्या कागदपत्रांची यादी तुम्हाला Pharmacy, Engineering, B.Sc. Agriculture किंवा अन्य कोर्सच्या Admission साठी नक्कीच उपयोगी ठरेल.

तुम्हाला हि माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा! तुमच्या भविष्यासाठी खूप शुभेच्छा!

Buy JNews
ADVERTISEMENT
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Nandu Patil Job

IB MTS Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Exam Pattern, अर्ज प्रक्रिया)

02/12/2025
Nandu Patil Job's Updates

Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती

01/12/2025
Nandu Patil Job's Updates

SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

11/11/2025
Nandu Patil Job

Punjab National Bank Recruitment 2025

10/11/2025
Nandu Patil Job's Updates

Army TA Bharti 2025 भारतीय प्रादेशिक सेनेत 1426 जागांसाठी भरती

08/11/2025
Nandu Patil Job's Updates

vivo आणि iQOO च्या फोनमध्ये येतोय OriginOS 6 अपडेट — पाहा कोणते मॉडेल्स असतील eligible आणि कधी मिळणार अपडेट!

27/10/2025
Next Post

NMDC Recruitment 2025 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात 995 जागांसाठी भरती

UPSC NDA RECRUITMENT 2025 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी भरती

Recommended Stories

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024

CISF Tradesmen Recruitment 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1161 जागांसाठी भरती

04/03/2025
NIACL मार्फत प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती, 80 हजार पगार!

NIACL मार्फत प्रशासकीय अधिकारी या पदासाठी भरती, 80 हजार पगार!

26/10/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Diwali Special Photo Prompt

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • IB MTS Bharti 2025 – संपूर्ण माहिती (Eligibility, Exam Pattern, अर्ज प्रक्रिया)
  • Northern Railway Bharti 2025 – 4116 जागांसाठी मोठी भरती | पात्रता, अर्ज प्रक्रिया, संपूर्ण माहिती
  • SBI Platinum Jubilee Asha Scholarship 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In