CISF Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Central Industrial Security Force (CISF) म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1124 जागांसाठी भरती निघालेली आहे. कॉन्स्टेबल/ ड्रायवर या पदासाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
CISF Bharti 2025
- एकुण जागा – 1124
- पद – कॉन्स्टेबल/ड्रायवर
> जागा – 845
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) + हलके वाहन चालक परवाना - पद – कॉन्स्टेबल/(ड्रायवर – कम – पंप ऑपरेटर)
> जागा – 279
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + अवजड वाहन चालक परवाना (HMV/TV) + हलके वाहन चालक परवाना
- वयोमर्यादा – 21 ते 27 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 100 रुपये
> SC/ST/ExSM साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाला सुरुवात
03 फेब्रुवारी 2025 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
04 मार्च 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- Selection Process (निवड प्रक्रिया)
1. Physical Examination, Documentation & Trade Test

2. Written Examination (CBT हिंदी आणि इंग्रजी)

3. Medical Examination
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
- टीप :- कोणत्याही भरतीला अर्ज करण्याअगोदर त्याची जाहिरात व्यवस्थित वाजून घ्या, म्हणजे त्या भरती संदर्भातील सर्व माहिती तुम्हाला असेल…