RRB Group D Recruitment : 32438 जागांसाठी भारतीय रेल्वेत Group D पदांसाठी भरती

RRB Group D Recruitment : नमस्कार मित्रांनो तब्बल 32438 जागांसाठी भारतीय रेल्वेत Group D पदांसाठी भरती निघालेली आहे.. ज्यामध्ये ( पॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटर) हे पदे असणार आहेत. जर तुम्हीही 10वी पास असाल तर यासाठी अर्ज करू शकता, आणि यासाठी लागणारी वयोमर्यादा, एक्झाम पॅटर्न, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..

RRB Group D Bharti 2025

  • एकुण जागा – 32438
  1. पद – ग्रुप D (असिस्टंट, पॉइंट्समन, ट्रॅकमन & ट्रॅकमेंटर)
            > जागा – 32,238
  • शैक्षणिक पात्रता – 10वी पास किंवा ITI
  • वयोमर्यादा – 18 ते 36 वर्षे
    (SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट)
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची फी
       > General/OBC/EWSसाठी 500 रुपये
       > SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला साठी 250 रुपये
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
          22 फेब्रुवारी 2025
  • Selection Process (निवड प्रक्रिया)
        1. Computer Based Test (CBT) (यामध्ये 1/3 निगेटीव्ह मार्किंग असते)
         
        
  • 2. Physical Efficiency Test (PET)

    3. Document Verification
    4. Medical

  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
Scroll to Top