Indian Coast Guard Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो जर तुम्हीही 10वी किंवा 12वी पास असाल तर तुमच्यासाठी भारतीय तटरक्षक दलात 300 जागांसाठी मेगाभरती निघालेली आहे. नाविक GD आणि नाविक DB या दोन पदांसाठी ही भरती होत असून यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे.
Indian Coast Guard Bharti 2025
- एकुण जागा – 300
- पद – नाविक (GD) 02/2025 बॅच
> जागा – 260
> शैक्षणिक पात्रता – 12वी पास (Maths आणि Physics विषयासह) - पद – नाविक (DB) 02/2025 बॅच
> जागा – 40
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
- वयोमर्यादा – 01 सप्टेंबर 2003 ते 31 ऑगस्ट 2007 दरम्यान जन्म झालेला असावा.
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 300 रुपये
> SC/ST साठी फी नाही - ऑनलाईन अर्जाला सुरुवात
11 फेब्रुवारी 2025 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
25 फेब्रुवारी 2025 - Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)

- शारीरिक पात्रता (PET)
