नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात 611 जागांसाठी भरती निघालेली आहे त्यामुळे ही माहिती सर्वांना शेअर करा…
• एकुण 611 जागांसाठी ही भरती होत असून यासाठी 17 वेगवेगळी पदे आहेत..
1. पद – प्रयोगशाळा सहाय्यक
> जागा – 30
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
2. पद – संशोधन सहाय्यक
> जागा – 19
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर
3. पद – उपलेखापाल/मुख्य लिपिक
> जागा – 41
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर
4. पद – आदिवासी विकास निरीक्षक
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर
5. पद – वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक
> जागा – 205
> शैक्षणिक पात्रता – पदवीधर
6. पद – लघुटंकलेखक
> जागा – 10
> शैक्षणिक पात्रता – i) 10वी पास (ii) लघुलेखन 80 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
7. पद – अधीक्षक (पुरुष)
> जागा – 29
> शैक्षणिक पात्रता – समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
8. पद – अधीक्षक (स्त्री)
> जागा – 55
> शैक्षणिक पात्रता – समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन
किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी प्रशासन शाखेतील पदवी
9. पद – गृहपाल (पुरुष)
> जागा – 62
> शैक्षणिक पात्रता – समाजकार्य/समाज कल्याण प्रशासन
किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
10. पद – गृहपाल (स्त्री)
> जागा – 29
> शैक्षणिक पात्रता – समाजकार्य/समाज कल्याण
प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील पदव्युत्तर पदवी
11. पद – ग्रंथपाल
> जागा – 48
> शैक्षणिक पात्रता – (i) 10वी पास (ii) ग्रंथालय प्रशिक्षण प्रमाणपत्र
12. पद – सहाय्यक ग्रंथपाल
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता –
13. पद – वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक
> जागा – 18
> शैक्षणिक पात्रता – कला/विज्ञान/वाणिज्य/विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र पदवी
14. पद – कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी पास (ii) फोटोग्राफी डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 03 वर्षे अनुभव
15. पद – कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
> जागा – 45
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
16. पद – उच्चश्रेणी लघुलेखक
> जागा – 03
> शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी पास (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
17. पद – निम्नश्रेणी लघुलेखक
> जागा – 14
> शैक्षणिक पात्रता – (i) 10 वी पास (ii) इंग्रजी व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT
• वयोमर्यादा
> 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय – 05 वर्षे सूट)
• नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र (All Maharashtra)
• ऑनलाईन अर्जाला सुरुवात
12 ऑक्टोबर 2024
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
02 नोव्हेंबर 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• इतर सर्व डिटेल माहिती (जाहिरात) : Download