BMC Kamgar Bharti 2026 – बृहन्मुंबई महानगरपालिका कामगार भरती 2026 (संपूर्ण माहिती)

मुंबई महानगरपालिकेमध्ये कामगार (Group-D) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही उत्तम सरकारी नोकरीची संधी आहे.


🔹 भरतीचा आढावा

संस्था: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)

पदाचे नाव: कामगार (Kamgar / Group-D)

एकूण जागा: 38 पदे

नोकरीचे ठिकाण: मुंबई

भरती प्रकार: सरकारी नोकरी


🔹 महत्वाच्या तारखा

अर्ज सुरू: 22 जानेवारी 2026

अर्ज अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026

शुल्क भरण्याची अंतिम तारीख: 18 फेब्रुवारी 2026

परीक्षा तारीख: नंतर जाहीर केली जाईल


🔹 शैक्षणिक पात्रता

• उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा

• मान्यताप्राप्त मंडळातून शिक्षण झालेले असावे


🔹 वयोमर्यादा (22 जानेवारी 2026 रोजी)

किमान वय: 18 वर्षे

कमाल वय: 38 वर्षे

मागासवर्गीय उमेदवारांना शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत


🔹 वेतनमान

₹18,000 ते ₹56,900 प्रतिमहिना

(Pay Matrix Level M-9)

महागाई भत्ता व इतर शासकीय सुविधा लागू


🔹 अर्ज शुल्क

General प्रवर्ग: ₹1000/-

Reserved प्रवर्ग: ₹900/-


🔹 ऑनलाईन अर्जाची लिंक – Apply

🔹 जाहिरात PDF – Download

🔹 आवश्यक कागदपत्रे

• 10वीचे गुणपत्रक

• शाळा सोडल्याचा दाखला

• आधार कार्ड

• जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

• रहिवासी दाखला

• फोटो व स्वाक्षरी


🔹 निवड प्रक्रिया

• लेखी परीक्षा

• कागदपत्र पडताळणी

• अंतिम गुणवत्ता यादी

Scroll to Top