• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Best 5g phone under 15,000 | 15000 रुपयाच्या आत मिळणारे बेस्ट 5G फोन , पाहा लिस्ट

Nandu Patil by Nandu Patil
22/10/2023
Reading Time: 2 mins read
0

Best 5g phone under 15,000: 10 ते 15 हजारांच्या सेगमेंटमध्ये अधिकाधिक फोन आता येत आहेत.  यामध्ये तुम्हाला एक चांगला कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी असलेला स्मार्टफोन हवा आहे तर आम्ही तुम्हाला काही सर्वोत्तम अशा पर्यायांबद्दल या ठिकाणी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया 15000 च्या आत बेस्ट 5g स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

भारतात 10 ते 15 हजार किंमतीच्या  स्मार्टफोनची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे.  खरं तर, देशातील सर्व मोबाईल कंपन्या या सेगमेंटमध्ये अधिकाधिक पर्याय देखील उपलब्ध करून देत आहेत, ज्यामध्ये तुम्हाला कमी किमतीत जबरदस्त फीचर्स दिले जातात.  Amazon Sale आणि Flipkart सेलवरही या किंमतीचे फोन मोठया प्रमाणात खरेदी केले गेले आहेत. आणि तूम्ही देखील  15000 रुपयांपेक्षा कमी किमतीत एक चांगला 5G फोन घेण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी बेस्ट असे पाच पर्याय आणले आहेत…

1] Realme Narzo 60X 5G:

तुम्ही Realme Narzo 60X 5G हा स्मार्टफोन त फक्त 12,249 रुपयांना खरेदी करू शकता.  या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा, साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो, 5000 mAh पावरफुल अशी बॅटरी आणि 100 वॉट फास्ट चार्जिंग सारखे अनेक फीचर्स देखील मिळतात. तसेच हा स्मार्टफोन Mediatek Dimensity 6100 Plus प्रोसेसरवर काम करतो.

2] IQOO Z6 Lite 5G:

IQOO Z6 Lite 5G या स्मार्टफोन ची किंमत 13,495 रुपये  एवढी आहे, जी त्याच्या फिचर्स च्या तुलनेत खूपच कमी आहे.  या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा मिळतो आणि 5000mAh बॅटरी मिळेल.  तसेच या स्मार्टफोन चा 6.68 इंचाचा डिस्प्ले फोनला उत्कृष्ट असा लुक देतो.

3]  POCO M6 Pro 5G:

Buy JNews
ADVERTISEMENT

POCO M6 Pro 5G: या स्मार्टफोन ची किंमत 10,999 रु एवढी आहे . या फोनमध्ये तुम्हाला 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी मिळेते.  हा स्मार्टफोन  Snapdragon 4 Gen 2 चिपसेट वर काम करतो.  POCO M6 Pro 5G मध्ये, तुम्हाला Redmi 12 5G सारखीच वैशिष्ट्ये पहायला मिळतील, परंतु ते सुध्दा कमी किमतीत.

4]MOTOROLA g54 5G:

MOTOROLA g54 5G: तुम्ही  हा स्मार्टफोन 13,999 रुपयांना खरेदी करू शकता.  यामध्ये स्मार्टफोन मध्ये तुम्हाला इतरांपेक्षा मोठी बॅटरी देखील मिळेल, म्हणजेच 6000 mAh पावरफुल बॅटरी.  तसेच  Android 13 सह 50MP OIS कॅमेरा मिळतो आणि Dimensity 7020 प्रोसेसर मिळते. 

5]Redmi 12 5G:

Redmi 12 5G: तुम्ही हा स्मार्टफोन 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. या स्मार्टफोनमध्ये देखील तुम्हाला 5000 mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा मिळेल. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 4 Gen 2 चिपसेटचा सपोर्ट आहे. आणि फोन कमी किमतीत एक चांगला पर्याय ठरतो.

तुम्ही Amazon  आणि Flipkart  वर जाऊन हे फोन खरेदी करू शकता.  यामध्ये तुम्हाला 15000 च्या अंतर्गत एक बेस्ट कॅमेरा फोन आणि 15000 च्या अंतर्गत गेमिंग फोनचा सर्वोत्तम अनुभव मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळेच वर सांगितलेले पर्याय हे तुम्हाला पंधरा हजार रुपयांच्या आत मध्ये एक बेस्ट पर्याय ठरतात. जग तुम्हाला हवे असलेले एकंदरीत सर्व फीचर्स त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध असतात. त्यामुळे तुम्ही देखील पंधरा हजार रुपयांच्या आत मध्ये एक स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी या पाच मधील एक पर्याय बेस्ट ठरू शकतो.

वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा .

Tags: Best 5g phone 2023best 5g smartphone under 15kBest Camera Smartphone under 15000Best phone under 15k
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

How to Lock/Unlock Aadhaar Card: आत्ताच ही सेटिंग ऑन करा , तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होणार नाही, बघाच

Vivo Y200 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च , या वर मिळत आहे एवढ्या हजारांची सूट दिली.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Bombay High court Recruitment 2025

05/05/2025

JioPhone Prima 4G Launch: जिओने लॉन्च केला 4G फोन, यूपीआय पेमेंट , ओटिटी ॲप आणि बरच काही… जाणून घ्या किंमत

09/11/2023
पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती! Railway Recruitment 2024

पूर्वोत्तर फ्रंटीयर रेल्वेत 5647 जागांसाठी भरती! Railway Recruitment 2024

08/11/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In