नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये . या आर्टिकल मध्ये आपण Vivo चा Vivo T2 Pro 5G हा नवीन स्मार्टफोन लॉन्च झाला आहे . याच स्मार्टफोन बद्दल आपण या आर्टिकल मध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Vivo ने 22 सप्टेंबर रोजी भारतात त्यांचा नवीनतम 5G स्मार्टफोन लॉन्च करत आहे, ज्याचे नाव Vivo T2 Pro 5G असे आहे. हा स्मार्टफोन आज लॉन्च होणार आहे. Vivo चा Vivo T2 Pro 5G हा फोन कंपनीच्या यूट्यूब चॅनलवर दुपारी 12 वाजता लॉन्च केला जाणार आहे . हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट, अधिकृत स्टोअर्स आणि ऑफलाइन रिटेल स्टोअर्सवर देखील विकला जाईल. चला तर मंडळी जाणून घेऊया Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन च्या फीचर्स बद्दल विशेष अशी माहिती…

Vivo T2 Pro 5G चे फीचर्स
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 120Hz रिफ्रेश रेटच्या सपोर्टसह 3D कर्व डिस्प्ले तुम्हाला मिळतो. कर्व डिस्प्ले व्यतिरिक्त, ते खूप स्लिम देखील दिसते. याशिवाय या फोनच्या कडाही कर्व दिसतात. मागील बाजूस कॅमेरा मॉड्यूलमध्ये आर्क लाइट देखील देण्यात आला आहे.
विवो टी२ प्रो ५जी फोनमध्ये तुम्हाला ६.३८ इंचाचा ३डी कर्व अॅमोलेड डिस्प्ले दिली मिळतो, जो १२०हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा मोबाइल अँड्रॉइड १३ वर लाँच होणार आहे सोबतच जोडीला प्रोेसेसिंगसाठी मीडियाटेक डायमेंसीटी ७२०० ऑक्टाकोर चिपसेट दिला गेला आहे.
पावर बॅकअपसाठी Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये ५,०००एमएएचच्या बॅटरी देण्यात आली आहे . तसेच चार्जिंगसाठी ह्यात 66W सुपरवूक टेक्नॉलॉजी चार्जर देण्यात आला आहे ज्या द्वारे तुम्ही अवघ्या 22 मिनिटात 50 टक्के चार्जिंग करू शकणार आहात. फोनमध्ये ड्युअल सिम ५जी, ब्लूटूथ, वाय-फाय, ३.५एमएम जॅक, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे अनेक फीचर्स मिळतात.
Vivo T2 Pro 5G कॅमेरा
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन मध्ये 64MP चा OIS कॅमेरा देण्यात आला आहे . ज्यामुळे तुमचे फोटो एकदम भारी येतात . फोनमध्ये 8GB RAM + 128GB आणि 8GB RAM + 256GB अंतर्गत स्टोरेज वेरिएंटसह MediaTek Dimensity 7200 SoC मिळते.यात 66W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच चार्जिंगसाठी ह्यात सुपरवूक टेक्नॉलॉजी देखील आहे.
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोन ची किंमत किती ?
Vivo T2 Pro 5G या स्मार्टफोनच्या किमती बद्दल सांगायचे झाले तर भारतीय मार्केटमध्ये या स्मार्टफोनची किंमत 8/128 या व्हेरियंट ची किंमत 23,999 तर 8/256 बेस व्हेरिएंटसाठी 24,999 रूपये एवढी आहे.
मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.