• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Vivo Y17s Smartphone: 12 हजार मध्ये 12 GB रॅम ,50 MP कॅमेरा, जाणून घेऊया संपूर्ण माहिती

Nandu Patil by Nandu Patil
23/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये ,जर तुम्ही एक नविन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल  तर Vivo लवकरच त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात घेऊन येणार आहे. चला तर मग विवोच्या नवीन पार्ट वन बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

Vivo Y17s हा स्मार्टफोन  सध्या सिंगापूर मध्ये लॉन्च करण्यात आला आहे  ज्यात एकूण 6 जीबी ची फिजिकल रॅम आणि सहा जीबी एक्सपांडेबल रॅमचा सपोर्टस एकूण 12 जीबी रॅम देण्यात आली आहे. आता लवकरच आपण भारतात देखील लॉन्च होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
Vivo  त्यांच्या Y सिरीजचा विस्तार केला आहे .कंपनीचा  Vivo Y17s स्मार्टफोन जागतिक बाजारात लॉन्च झाला आहे .कंपनीने हा फोन आता आपल्या सिंगापूरच्या अधिकृत वेबसाईटवर देखील लिस्ट केला आहे. या लिस्टमधूनच त्याचे स्पेसिफिकेशन आणि किमतीची माहिती देखील समोर आली आहे. चला तर मग या फोनबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया

Vivo Y17s स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन
या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.56 इंचाची एचडी प्लस स्क्रीन मिळणार आहे .तसेच 1612×720 पिक्सल रेसोल्युशन आणि 60 हर्ट्स रिफ्रेश रेट आणि 269 पिपीआय ला सपोर्ट करते .हा मोबाईल अँड्रॉइड 13 आधारित असणार आहे.जो  फन टच 0S 13 वर चालेल.फोन मध्ये आयपी 54 रेटिंग देण्यात आले आहे . तसेच साईट माऊंटेड फिंगरप्रिंट सेन्सर , ड्युअल सिम फोर जी,वायफाय, ब्लूटूथ यासारखे विविध फीचर्स या फोनमध्ये देण्यात आले आहे.

विवो वाय १७ एस हा फोन 12 नॅनो मीटर प्रोसेसर वर आधारित आहे ज्यात मीडियाटेक हेलिओ जी ८५ चिपसेट सह हा फोन सादर करण्यात आला आहे.हा डिवाइस 6 जीबी रॅम आणि 6 जीबी  एक्सपांडेबल रॅमला सपोर्ट करतो. म्हणजेच एकूण बारा जीबी रॅम तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे .फोनमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आला असून जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने तुम्ही 1 टीबी पर्यंत वाढू शकणार आहात.

Vivo Y17s  स्मार्टफोन कॅमेरा

Vivo Y17s  स्मार्टफोनमध्ये मध्ये तुम्हाला  ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून ज्यात 50 MP  चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे .आणि 2 MP ची लेस देण्यात आली आहे .सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे .हा डिवाइस 5000 mAh ची बॅटरी आणि 15 W फास्ट  चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.

Vivo Y17s  स्मार्टफोनची किंमत

Buy JNews
ADVERTISEMENT

  Vivo Y17s या स्मार्टफोनचा एकमेव मॉडेल जो आहे तो 119 सिंगापूर डॉलर्स मध्ये सादर करण्यात आला आहे .ज्याची किंमत  12,150 रूपये ही भारतीय रुपया मध्ये आहे. हा डिवाइस 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज सह सिंगापूर मध्ये सादर करण्यात आला आहे. कंपनीने Vivo Y17s  हा स्मार्टफोन ग्लिटर पर्पल आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन कलर ऑप्शन मध्ये हा फोन बाजारात आणला आहे .आता लवकरच हा फोन भारतीय बाजारात देखील दाखल होऊ शकतो.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Tags: vivo new smartphoneVivo smartphoneVivo Y17s
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

How to Recover Deleted Photos:चुकून डिलीट झालेले फोटो आणि व्हिडिओज असे करा रिकव्हर

आता इंस्टाग्राम वरूनच करता येणार कोणतीही रिल्स डाउनलोड ; फालतू अँप्सची गरज नाही, पहा स्टेप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

अँड्रॉइड स्मार्टफोन युज करताय, तर मग फोन कॉल च्या या तीन सेटिंग तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे

11/10/2023

तुम्ही एखाद्याच whatsapp Status पाहिलं हे कोणालाच कळणार नाही, पहा या सोप्या ट्रिक्स

09/09/2023

सॅमसंगचा हा जबरदस्त 5G स्मार्टफोन होतोय 17 एप्रिलला लॉन्च, पहा किंमत आणि फिचर्स

14/04/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In