
मित्रांनो नमस्कार भारतामधे एक नवीन स्मार्टफोन लॉन्च होत आहे .जो एक स्वस्त फोन असल्याचं सांगण्यात येत आहे. या फोनमध्ये सर्व स्पेसिफिकेशन आणि फीचर्स अतिशय कमी किमतीत उपलब्ध होत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपनीचा हा स्मार्टफोन आहे .तसेच यामध्ये तुम्हाला कोण कोणते फीचर्स मिळणार आहेत?
चीनच्या (Realme ) रियल मी ही कंपनी भारतात एक स्वस्त फोन लॉन्च करत आहे हा मोबाईल फोन खास करून स्वस्त फोन घेणाऱ्यांसाठी टार्गेट करून बनवण्यात आला आहे .यामध्ये तुम्हाला मिनी कॅप्सूल फीचर्स मिळणार आहेत जे आय फोन मध्ये असलेल्या डायनामिक आयलँड इंटरफेस सारखे आहेत. यासोबतच तुम्हाला या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 50 Mp चा कॅमेरा देखील मिळणार आहे.
या फोनची किंमत नेमकी किती?
रियल मी ( Realme) कंपनीने या फोनची किंमत अद्याप जाहीर केलेली नसली तरी Realme C51 स्मार्टफोनची किंमत जवळपास 10999 रुपये असण्याची शक्यता आहे . तुम्हाला या मोबाईल फोन मध्ये कार्बन ब्लॅक आणि मिंट ग्रीन हे दोन रंग यामध्ये उपलब्ध असणार आहेत.या स्मार्टफोनचा थिकनेस 7.99mm आणि वजन 186ग्रॅम इतके आहे.
यामध्ये कोणते स्पेसिफिकेशन आणि फीचर्स मिळणार?

या फोनमधील स्पेसिफिकेशन बद्दल सांगायचं झालं तर तुम्हाला यामध्ये 90 Hz चा रिफ्रेश रेट असलेला 6.74 इंचाचा डिस्प्ले मिळतो. हा फोन तुम्हाला ऑक्टोबर या चिप्स येईल. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फोटोग्राफीसाठी यामध्ये तुम्हाला ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सल आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 33 वॅट फास्ट चार्जिंग सह 5000 mAh बॅटरी आहे. कंपनीने असा दावा देखील केला आहे की हा फोन फक्त 28 मिनिटात जवळपास 50% चार्ज होईल कंपनी Realme C51 ने 4/64 GB आणि च4/128 GB हा मोबाईल फोन लॉन्च करणार आहे. तुम्ही मेमरी कार्डद्वारे या मोबाईल चा स्टोरेज 1TB पर्यंत देखील वाढू शकता. या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंग साठी एक मिनी कॅप्सूल आणि पाच 5Mp चा कॅमेरा देखील देण्यात आला आहे .
बदक कंपनीने रियल मी हा भारतात एक स्वस्त फोन लॉन्च करणार आहे हा मोबाईल फोन खास करून बजेट सेगमेंट मधील लोकांसाठी टार्गेट करून बनवण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे यामध्ये तुम्हाला मिनी कॅप्सूल फीचर्स मिळणार आहेत जे आय फोन मध्ये असलेल्या डायनामिक आयलँड इंटरफेस सारखे आहेत यासोबतच तुम्हाला या फोनमध्ये 5000 मेगा एंपियर ची बॅटरी आणि 50 मेगापिक्सल चा कॅमेरा देखील मिळणार आहे.
मित्रांनो Realme C51 बद्दल दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती आवडल्यास आपली प्रतिक्रिया नक्की कळवा…!!