मित्रांनो आगामी येणाऱ्या Amazon Great Indian Festival Sale 2023 मध्ये, तुम्ही OnePlus Nord CE 3 Lite 5G हा स्मार्टफोन 108MP कॅमेरा आणि 16GB RAM सह फक्त Rs 17,999 मध्ये तूम्ही खरेदी करू शकता.
Amazon Great Indian Festival Sale 2023 रविवार, 8 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि विक्री सुरू होण्यापूर्वीच, ई-कॉमर्सने त्यांच्या काही सर्वोत्तम अशा स्मार्टफोन डीलबद्दल सांगितले आहे. तुम्हाला देखील OnePlus चे स्मार्टफोन तुम्हाला देखील आवडत असतील तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सेल दरम्यान, OnePlus चा 108 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला OnePlus Nord CE 3 Lite 5G फोन 20000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध असेल. या वर्षी काही महिन्यांपूर्वी ते लाँच करण्यात आले होते. फोनमध्ये 16GB रॅम सह फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे.

किंमत आणि ऑफर्स
OnePlus Nord CE 3 Lite 5G ची Amazon च्या Amazon Great Indian Festival Sale मध्ये विशेष विक्री किंमतीवर विक्री केली जाईल.OnePlus Nord CE 3 Lite 5G या फोनची खरी किंमत 19,999 रुपयांपासून सुरू होते. ही किंमत त्याच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या बेस व्हेरिएंटसाठी आहे. सेलमध्ये Amazon 500 रुपयांचे कूपन डिस्काउंट आणि फोनवर 1500 रुपयांचे बँक डिस्काउंट ऑफर करेल. एकूण, फोनची किंमत 2000 रुपयांनी कमी होणार आहे. यानंतर फोनची किंमत 17,999 रुपये होईल.
OnePlus Nord CE 3 Lite 5G फिचर्स
हा स्मार्टफोन तुम्हाला दोन कॉन्फिगरेशनमध्ये येतो – 8GB RAM / 128GB स्टोरेज आणि 8GB RAM / 256GB स्टोरेज. वापरकर्त्यांना 8GB व्हर्च्युअल रॅम देखील मिळत आहे, त्यानंतर ती 16GB रॅम होईल. फोनमध्ये 6.72 इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आलाआहे, जो 120 Hz रिफ्रेश रेटसह येतो.
जर तुम्हाला या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर यात तीन रियर कॅमेरे आहेत – 108MP+2MP+2MP आणि सेल्फीसाठी 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन OxygenOS वर आधारित Android 13 वर चालतो. यात Qualcomm Snapdragon 695G प्रोसेसर देण्यात आले आहे. कंपनीचा असा दावा करते की हा फोन 30 मिनिटांत इतका चार्ज होऊ शकतो की तुम्ही तो दिवसभर वापरू शकता.
मित्रांनो वरील आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा