• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, June 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

IQOO 12 5G : देशातील पहिला ‘स्नॅपड्रॅगन 8th जेन 3’  चिपसेट असणारा स्मार्टफोन लॉन्च; काय आहे किंमत आणि फीचर्स

Nandu Patil by Nandu Patil
14/12/2023
Reading Time: 1 min read
0

IQOO 12 5G Smartphone Launch: आयकू या चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनीने त्यांचा नुकताच एक नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. आणि त्यांनी लॉन्च केलेल्या IQOO 12 5G या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8th जेन 3 चीपसेट देण्यात आला आहे.

तसेच हा लेटेस्ट सॉफ्टवेअर असणारा भारतातील पहिला असा स्मार्टफोन ठरला आहे.IQOO 12 5G हा स्मार्टफोन तुम्हाला दोन स्टोरेज ऑप्शन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यामधील बेस व्हर्जन मध्ये 12 GB रॅम आणि 256 GB  चा स्टोरेज देण्यात आला आहे. तर दुसऱ्या व्हर्जन मध्ये तुम्हाला 16 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज देण्यात आले आहे. यामध्ये तुम्हाला ब्लॅक आणि व्हाईट असे दोन रंग उपलब्ध असणार आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

IQOO 12 5G फीचर्स

IQOO 12 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा मोठा असा LTPO AMOLED डिस्प्ले देण्यात आला असून त्याचा रिफ्रेश रेट हा 144 Hz एवढा आहे. तसेच या स्मार्टफोनचा Antutu स्कोअर हा 2 मिलियन पेक्षा जास्त आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 5000 mAh  ची बॅटरी देण्यात आली आहे जी 120 w फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

या स्मार्टफोन बाबत विशेष बाब सांगायची झाल्यास या फोनमध्ये तुम्हाला सर्वात लेटेस्ट असे Snapdragon 8th Gen 3 चीपसेट देण्यात आला आहे.तसेच या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला, अँड्रॉइड 14 देखील मिळत आहे.तसेच IQOO 12 5G मध्ये तुम्हाला 64 MP ची टलिफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला असून यामध्ये मुख्य कॅमेरा हा 50 मेगापिक्सल चा आहे. तसेच 50 MP ची अल्ट्रावाइड लेन्स आणि 64 MP ची टेलिफोटो लेन्स तुम्हाला देण्यात आली आहे. तसेच 3X ऑप्टिकल झूम, 10X हायब्रीड झूम आणि 100X डिजिटल झूम देखील देण्यात आला आहे. त्यामुळे या फीचर्स मुळे हा फोन एक उत्कृष्ट असा स्मार्टफोन ठरतो आहे. त्यामुळेच त्याला भारतीय मार्केटमध्ये चांगली पसंती मिळण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.

IQOO 12 5G किंमत?

IQOO 12 5G या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 12+256 GB या व्हेरिएंट ची किंमत ही 52,999 रुपये एवढी ठेवण्यात आली आहे.तसेच 16+512GB या व  व्हेरियंट ची किंमत ही 57,999 रुपये एवढी आहे. तसेच या स्मार्टफोनवर तुम्हाला ICICI आणि HDFC या बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 3000 रुपयाची अधिकची सूट देखील मिळू शकते. तसेच तूम्ही IQOO किंवा VIVO फोन जर एक्सचेंज केला तर तुम्हाला पाच हजार रुपयाची अधिकची सूट देखील मिळू शकते.

IQOO 12 5G हा स्मार्टफोन तुम्हाला आजपासून म्हणजेच 14 डिसेंबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT

वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: iqoo 12 5G smartphoneiqoo latest smartphoneiqoo new smartphonenew iqoo lonch
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Samsung Galaxy F13 फोनवर फ्लिपकार्ट वर मिळत आहे मोठा डिस्काउंट

11/09/2023

Admission Alert: Complete List of Documents Required for Degree Courses After 12th

28/05/2025

नवी मुंबई महानगरपालिकेत 620 जागांसाठी भरती

31/03/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In