Indian Bank  मध्ये 1,500 पदांची भरती! Indian Bank Recruitment 2024

नमस्कार मित्रांनो जर तुमचही बँकेत जॉब करायच स्वप्न असेल तर तुमच्यासाठी Indian बँकेत 1500 जागांसाठी भरती निघालेली आहे…

अप्रेंटिस या पदासाठी ही भरती होत असून. यासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर अर्ज करू शकतात…

याच्या ऑनलाईन अर्जाची फी General/OBC/EWS साठी 500 रुपये Sc/St/pwd साठी फी नसेल!

यासाठी 20 ते 28 वयातील सर्व उमेदवार अर्ज करू शकतात SC/ST 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट असेल..

तेव्हा याच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Official जाहिरात आणि इतर सर्व डिटेल माहिती आपल्या या आर्टिकल मध्ये दिलेली आहे, त्यामुळे चिंता करू नका…!

तर मित्रांनो ही भरती इंडियन बँकेत होत आहे..

1. पद
> अप्रेंटिस ( या पदासाठी ही भरती होत आहे )

2. जागा
> 1500

3. शैक्षणिक पात्रता
> कोणत्याही शाखेतील पदवी (Graduate)

4. वयाची अट
> 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे
– (SC/ST साठी 20 ते 33 वर्षे)
– (OBC – 20 ते 31 वर्षे )

5. नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत [Indian Bank]

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख
31 जुलै 2024

7. अर्जाची फी
– General/OBC/EWS साठी – 500 रुपये
– SC/ST/PWD – फी नाही

8. ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply


9.Official जाहिरात : Download

Scroll to Top