Intelligence bureau Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या गृहमंत्रालयाअंतर्गत कार्यरत इंटेलिजेंस ब्युरो (IB) मध्ये 2025 साली Junior Intelligence Officer Grade-II/Tech या पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती जाहीर झाली आहे. या भरतीत एकूण 394 जागा उपलब्ध असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.
IB Bharti 2025
- एकुण जागा – 394
- पद – Junior Intelligence Officer (JIO-II/Tech)
> जागा – 394 • शैक्षणिक पात्रता – इंजिनिअरिंग डिप्लोमा
(Electronics/Electronics & Tele-communication/ Electronics & Communication/Electrical & Electronics/Information Technology /Computer Science/ Computer Engineering / Computer Applications) किंवा B.Sc (Electronics / Computer Science or Physics/Mathematics) किंवा BCA
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे ( SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS साठी 650 रुपये
SC/ST/ExSM/महिला साठी 550 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
14 सप्टेंबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
- Selection Process ( निवड प्रक्रिया )
1) लिखित परीक्षा (Written Exam)
Objective प्रकार प्रश्नपत्रिका असेल.
मुख्यत्वे General Awareness, Reasoning, Quantitative Aptitude, General English आणि Technical Knowledge या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
उमेदवारांना पात्र ठरल्याशिवाय पुढील टप्प्यात संधी मिळणार नाही.
2) Skill Test / Practical Test
तांत्रिक ज्ञान तपासण्यासाठी स्किल टेस्ट घेतली जाईल.
यात Electronics, Telecommunication, IT, Computer Hardware/Software संबंधित प्रॅक्टिकल प्रश्न विचारले जातील.
3) Interview / Personality Test
अंतिम टप्प्यात पात्र उमेदवारांची मुलाखत होईल.
यात उमेदवाराची व्यक्तिमत्व, संवादकौशल्य, परिस्थितीला तोंड देण्याची क्षमता व इंटेलिजन्स विभागाशी सुसंगतता तपासली जाईल.
4) Document Verification & Medical
अंतिम निवड झाल्यावर उमेदवारांचे कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी होईल.