IBPS RRB Recruitment 2025

IBPS RRB Recruitment 2025 :  नमस्कार मित्रांनो IBPS (Institute of Banking Personnel Selection) द्वारे आयोजित RRB (Regional Rural Banks) Bharti – CRP RRB XIV ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. यंदा 13,217 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत – ज्यात Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II (विविध स्पेशालिटीसह) आणि Officer Scale III हे पदे आहेत.

  • एकुण जागा – 13217

1) Office Assistant (Multipurpose)

जागा : 7,972
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे

2) Officer Scale-I (Assistant Manager)

जागा : 3,907
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे

3) Officer Scale-II (General Banking Officer)

जागा : 854
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

4) Officer Scale-II (IT Officer)

जागा : 87
शैक्षणिक पात्रता : IT / Computer Science / Electronics / Communication या शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

5) Officer Scale-II (Chartered Accountant)

जागा : 69
शैक्षणिक पात्रता : CA पात्रता + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

6) Officer Scale-II (Law Officer)

जागा : 48
शैक्षणिक पात्रता : LLB पदवी (50% गुणांसह) + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

7) Officer Scale-II (Treasury Manager)

जागा : 16
शैक्षणिक पात्रता : CA किंवा MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

8) Officer Scale-II (Marketing Officer)

जागा : 15
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

9) Officer Scale-II (Agriculture Officer)

जागा : 50
शैक्षणिक पात्रता : कृषी शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे

10) Officer Scale-III (Senior Manager)

जागा : 199
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे

👉 वयोमर्यादा सवलत :
SC/ST उमेदवारांना – 5 वर्षे
OBC उमेदवारांना – 3 वर्षे

  • ऑनलाईन अर्जाची फी

General / OBC / EWS: ₹850/-
SC / ST / PWD / Ex-SM: ₹175/-
(Office Assistant व Officer Scale-II वरील सर्व पदांसाठी समान फी)

  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
          21 सप्टेंबर 2025
  • ऑनलाईन अर्जाची लिंक 1) पद क्र.1 साठी – Application
    2) पद क्र.2 ते 10 साठी – – Application
  • जाहिरात PDF – Download

Scroll to Top