• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Sunday, May 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Vivo T2 Pro भारतात 8GB RAM सह लॉन्च झाला आहे, जो 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो

Nandu Patil by Nandu Patil
24/09/2023
Reading Time: 1 min read
0

Vivo T2 Pro भारतात झाला लॉन्च: Vivo ने भारतात त्यांचा T2 Pro  हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  कंपनीने कमी किंमत आणि दमदार फीचर्ससह हा फोन सादर केला आहे चला तर मग या फोनच्या फीचर्स बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Vivo ने त्यांचा Vivo T2 Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे.  कंपनीने हा फोन अगदी कमी किंमत आणि उत्तम फीचर्ससह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  Vivo चा हा 5G स्मार्टफोन 66W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतो , उत्तम कॅमेरा आणि पॉवरफुल बॅटरी देखिल यात मिळते.

Vivo T2 Pro चे फीचर्स

कंपनीने Vivo T2 Pro हा स्मार्टफोन 8 GB रॅम आणि 128GB/256GB स्टोरेजसह हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  या फोनमध्ये तुम्हाला  6.78 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले  मिळतो. ज्याचा रिफ्रेश दर 120 हर्ट्ज एवढा आहे. हा  फोन ऑक्टा कोअर डायमेन्सिटी 7200 प्रोसेसरसह येतो जो Android 13 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.

Vivo T2 Pro कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 2MP कॅमेरा सोबत 64MP चा प्राथमिक कॅमेरा आहे.  तसेच यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी तुम्हाला 16MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.  या Vivo फोनमध्ये 4600 mAh ची पॉवरफुल बॅटरी आहे.  ही बॅटरी 66W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Vivo T2 Pro: किंमत किती?

Buy JNews
ADVERTISEMENT

मित्रांनो आता तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ती म्हणजेच या  Vivo T2 Pro या नवीन फोनची किंमत किती चला तर बघूया..
Vivo ने आपला T2 Pro स्मार्टफोन ची किंमत  फोनच्या 256 जीबी वेरिएंटसाठी  24,999 रुपये एवढी  आहे तर  128 जीबी व्हेरिएंटची साठी  किंमत 23,999 रुपये एवढी  आहे.  हा फोन न्यू मून ब्लॅक आणि ड्युन गोल्ड या दोन कलर ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला आहे.  29 सप्टेंबरपासून विवोच्या इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि इतर ठिकाणी खरेदीसाठी Vivo T2 Pro हा स्मार्टफोन उपलब्ध असेल.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Tags: vivo new smartphoneVivo smartphoneVivo T2 Pro
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

OnePlus Nord 3 5G:स्मार्टफोनवर बंपर ऑफर सुरू आहे, किंमत आणि फीचर्स बघाच

Flipkart आणि Amazon वरून iPhone घेण्याचा विचार करत असाल तर या स्टेप्स करा फॉलो. नाहीतर होईल मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Laptop Vs Desktop – लॅपटॉप घ्यावा की डेस्कटॉप, कोणता चांगला आहे आणि का?

13/04/2023

SBI PO Bharti 2025: भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 600 जागांसाठी भरती

07/01/2025

Post Office GDS Recruitment 2025 : भारतीय डाक विभागात 21413 जागांसाठी मेगाभरती

13/02/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In