Nagpur Mahanagarpalika Recruitment 202

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation – NMC) नवीन भरती सुरू केली आहे, ज्यात 174 गट-C पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती 245 पदांच्या यशस्वी भरतीनंतर करण्यात येत आहे.

  • एकुण जागा – 174
  1. कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
    जागा: 60
    शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.म. + मराठी टायपिंग 30 श.प्र.म.
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  2. कर संग्राहक (Tax Collector)
    जागा: 74
    शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.म. + मराठी टायपिंग 30 श.प्र.म.
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  3. ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)
    जागा: 8
    शैक्षणिक पात्रता: 10वी पास + प्रमाणपत्र कोर्स
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  4. विधी सहाय्यक (Law Assistant)
    जागा: 6
    शैक्षणिक पात्रता: Law पदवी + 4 वर्ष अनुभव
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  5. स्टेनोग्राफर (Stenographer)
    जागा: 10
    शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. + मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि.
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  6. लेखापाल / रोखपाल (Accountant / Cashier)
    जागा: 10
    शैक्षणिक पात्रता: Commerce पदवी + DFM / LGSD / GDC Diploma
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  7. System Analyst
    जागा: 1
    शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  8. Hardware Engineer
    जागा: 2
    शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
    किंवा Diploma (Computer Hardware) + 4 वर्ष अनुभव
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  9. Data Manager
    जागा: 1
    शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  10. Programmer
    जागा: 2
    शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering / IT) + 3 वर्ष अनुभव
    वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
  • नोकरीचे ठिकाण – नागपूर
  • अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू: 26 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 सप्टेंबर 2025

  • ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
  • जाहिरात PDF – Download
  • निवड प्रक्रिया (Selection Process)
  1. लिखित परीक्षा (Written Exam)
    पदनिहाय लेखी परीक्षा घेतली जाईल.
    प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (MCQ) पद्धतीने असेल.
  2. कौशल्य चाचणी (Skill Test / Typing / Shorthand / Practical Test)
    कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक, स्टेनोग्राफर, प्रोग्रामर इत्यादी पदांसाठी टायपिंग टेस्ट / शॉर्टहँड / संगणक कौशल्य चाचणी होईल.
  3. दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
    शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, टायपिंग/शॉर्टहँड सर्टिफिकेट्स पडताळले जातील
  4. अंतिम यादी (Final Merit List)
    लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी यातील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.
Scroll to Top