10वी पास, ITI पास आणि Graduate विद्यार्थ्यांसाठी Indian Navy मध्ये 741 जागांसाठी भरती सुरु आहे…
ही भरती 11 वेगवेगळ्या पदांसाठी होत असून याची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा ही पदानुसार वेगळी असेल…
तेव्हा ही भरती कशाप्रकारे होईल, सिलेक्शन प्रोसेस काय असेल, ऑनलाईन अर्जाची लिंक व या भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत…
टोटल जागा – 741
11 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत आहे, त्या पदांसाठी शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा काय असेल ते खाली दिलेली आहे…
1. पद – चार्जमन (अँम्युनिशन वर्कशॉप)
> जागा – 01
> शैक्षणिक पात्रता – B.Sc (Physics/Chemistry/ Mathematics) किंवा केमिकल इंजिनियरिंग डिप्लोमा
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
2. पद – चार्जमन (फॅक्टरी)
> जागा – 10
> शैक्षणिक पात्रता – B.Sc (Physics/Chemistry/ Mathematics) किंवा इंजिनियरिंग डिप्लोमा (electrical/electronics/mechanical/Computer)
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
3. पद – चार्जमन (मेकॅनिकल)
> जागा – 18
> शैक्षणिक पात्रता – इंजिनीरिंग डिप्लोमा (electrical/electronics/mechanical/production) + 02 वर्षे अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
4. पद – सायंटीफिक असिस्टंट
> जागा – 04
> शैक्षणिक पात्रता – B.Sc (Physics/Chemistry/electronics/ Oceangraphy) + 02 वर्षे अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
5. पद – ड्राफ्ट्समन (कॅन्स्टरक्षण)
> जागा – 02
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI (ड्राफ्ट्समनशिप) किंवा 03 वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/Ship Fitter) + Auto CAD
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
6. पद – फायरमन
> जागा – 444
> शैक्षणिक पात्रता – 12वी पास + प्राथमिक किंवा मूलभूत सहाय्यक अग्निशमन अभ्यासक्रम
> वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
7. पद – फायर इंजिन ड्रायव्हर
> जागा – 58
> शैक्षणिक पात्रता – 12वी पास + अवजड वाहन चालक परवाना
> वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
8. पद – ट्रेंड्समन रेट
> जागा – 161
> शैक्षणिक पात्रता – 12वी पास + ITI
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
9. पद – पेस्ट कंट्रोल वर्कर
> जागा – 18
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
10. पद – कुक
> जागा – 09
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + 01 वर्षे अनुभव
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
11. पद – मल्टीटास्किंग स्टाफ (मिनिस्ट्रियल)
> जागा – 16
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI
> वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे (SC/ST : 05 वर्षे, OBC : 03 वर्षे सूट)
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC साठी 295 रुपये
(SC/ST/PWD/ExSM/महिला : फी नाही)
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 ऑगस्ट 2024
• ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
• जाहिरात PDF : Download