GMC Nanded Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती निघालेली आहे. तेव्हा यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
GMC नांदेड भरती 2025
- एकूण जागा – 86
- पद – गट ड (वर्ग 4) सर्व संवर्ग जागा – 79
- पद – गट ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर
> जागा – 17
- शैक्षणिक पात्रता – 10वी पास, स्वच्छक पदासाठी 7वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय 05 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – नांदेड
- ऑनलाईन अर्जाची फी
खुला प्रवर्ग – 1000 रुपये
मागासवर्गीय – 900 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
16 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download