SSC Delhi Police Constable Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल (Executive) पदासाठी SSC (Staff Selection Commission) द्वारे 2025 मध्ये भरती घोषित करण्यात आली आहे. या लेखात, अर्ज प्रक्रिया, पात्रता, महत्त्वाच्या तारखा व परीक्षेची तयारी यांची सविस्तर माहिती देण्यात येईल..
- एकुण जागा – 7565
- पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) पुरुष
> जागा – 4408 - पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) पुरुष
> जागा – 285 - पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) महिला
> जागा – 376 - पद – कॉन्स्टेबल (एक्झिक्यूटिव्ह) महिला
> जागा – 2496
- शैक्षणिक पात्रता – 12वी पास
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
> General/OBC साठी 100 रुपये
> SC/ST/ExSM/महिलांसाठी फी नाही - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
21 ऑक्टोबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
📝 निवड प्रक्रिया (Selection Process)
- कंप्युटर-आधारित परीक्षा (CBT): 100 गुणांची वस्तुनिष्ठ (MCQ) परीक्षा.
- शारीरिक क्षमता आणि मोजमाप चाचणी (PE&MT): CBT मध्ये पात्र उमेदवारांसाठी.
> उंची आणि छाती मोजमाप: पुरुष उमेदवारांसाठी.
> धावणे: पुरुष: 1600 मीटर 6 मिनिटांत; महिला: 800 मीटर 4 मिनिटांत.
> लांब उडी: पुरुष: 12 फूट; महिला: 9 फूट.
> उंच उडी: पुरुष: 3.9 फूट; महिला: 3 फूट - वैद्यकीय परीक्षा: शारीरिक आणि मानसिक आरोग्य तपासणी.
- कागदपत्रे पडताळणी: शैक्षणिक, ओळख, जाती, वय इत्यादी प्रमाणपत्रांची पडताळणी.
- एक्साम पॅटर्न
परीक्षेचे स्वरूप: ऑनलाइन कंप्युटर-आधारित टेस्ट (CBT)
एकूण प्रश्न: 100
एकूण गुण: 100
कालावधी: 90 मिनिटे
निगेटिव्ह मार्किंग: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 गुण वजा