• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

Oppo A79 5G स्मार्टफोन झाला लाँच: Oppo A79 5G  भारतात लाँच, तपशील आणि किंमत बघाच

Nandu Patil by Nandu Patil
29/10/2023
Reading Time: 1 min read
0

Oppo A79 5G लाँच: चीन ची स्मार्टफोन उत्पादक कंपनी Oppo ने त्यांचा काही दिवसांपूर्वी भारतात त्यांचा फ्लिप स्मार्टफोन लॉन्च केला होता.  आता त्यांचा Oppo ने भारतात एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Oppo A79 5G लॉन्च केला आहे. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊ

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Oppo A79 5G स्मार्टफोन किंमत

Oppo A79 5G स्मार्टफोन  ची किंमत 19,999 रुपये एवढी आहे.हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्ट, ओप्पोची अधिकृत वेबसाइट आणि ऑफलाइन स्टोअर्सवरून देखील खरेदी करता येणार येणार आहे . हा स्मार्टफोन MediaTek 6020 SoC वर काम करतो आणि 8GB रॅम आणि 128GB चा स्टोरेज यात देण्यात आला आहे.

Oppo A79 5G स्मार्टफोन फीचर्स

जर या स्मार्टफोन च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे झाले, तर तुम्हाला   या स्मार्टफोन मध्ये  6.72 इंचाचा FHD+ डिस्प्ले आणि 90 Hz चा रिफ्रेश रेट मिळतो तसेच पंच होल कॅमेरा मिळेल.  Oppo A79 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
ज्यामध्ये तुम्हाला 50MP AI कॅमेरा आणि 2MP पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला  सेल्फीसाठी या स्मार्टफोन मध्ये 8MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 33 वॉट फास्ट चार्जिंगसह 5000 mAH बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला  हिरव्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

ऑफर
कंपनी Oppo A79 5G या स्मार्टफोनवर काही ऑफर्स देखील देत आहे.  तुम्ही ICICI बँक, SBI कार्ड्स, कोटक बँक, IDFC फर्स्ट बँक, बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्ड, एयू फायनान्स बँक आणि वन कार्डद्वारे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 4,000 रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.

त्याचप्रमाणे, कंपनी 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय पर्याय देखील ऑफर करत आहे.  तुम्ही तुमचा जुना Oppo फोन एक्सचेंज केल्यास, कंपनी तुम्हाला 4,000 रुपयांची वेगळी सूट देईल.

Buy JNews
ADVERTISEMENT

वरील दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: oppo 5G smartphoneOppo A79 5G phoneoppo A79 new smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

50 हजारांच्या बजेट मध्ये बेस्ट 3 लॅपटॉप! Best Laptops Under 50k

दिवाळीत नवीन स्मार्टटीव्ही घेण्याचा विचार करताय? तर आत्ताच ऑर्डर करा 60% डिस्काउंट असणारा हा स्मार्टटीव्ही, जबरदस्त 🔥

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

वन प्लस चा नवीन स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! OnePlus 11 5G Marble Odyssey Limited Edition

30/05/2023

Oppo चा जबरदस्त 5G फोन, 12GB RAM आणि 80w फास्ट चार्जिंग , आयफोनलाही देत आहे टक्कर

27/10/2023

Maharashtra SSC Result 2023 : 2 जूनला दहावीचा निकाल! निकाल कुठे अणि कसा पहायचा?

01/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In