OnePlus Open: मित्रांनो तुम्ही देखील One Plus चा मोबाईल घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे .वन प्लस ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी One plus Open हा नवीन फोल्डिंग फोन लॉन्च केला आहे. One plus या कंपनीचा हा पहिलाच असा फोल्डेबल फोन आहे. वन प्लस च्या अधिकृत साइट व्यतिरिक्त हा फोन तुम्हाला Amazon वर देखील एक वेगळी मायक्रोसाईट देखील तयार करण्यात आली आहे. चला तर मग या स्मार्टफोन बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेऊया .

स्पेसिफिकेशन
कंपनीने हा स्मार्टफोन अनेक जबरदस्त फीचर्स सह लॉन्च केला आहे .या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला एक पावरफुल डिस्प्ले बेस्ट ट्रिपल रिअर कॅमेरा ,48MP Sony LYT- T108 आहे .तसेच यामध्ये तुम्हाला ब्लॅक, व्हाईट आणि emerald Forest या तीन कलर्स मध्ये हा फोन तुम्हाला उपलब्ध असणार आहे.
या स्मार्टफोनमध्ये देखील इतर फोल्ड फोन प्रमाणेच One Plus Open मध्ये दोन डिस्प्ले देण्यात आले आहे. ज्यामध्ये बाह्य डिस्प्ले 6.31 इंचाचा आहे आणि जेव्हा आपण फोन अनफोर्ड केला जातो तेव्हा हा फोन 7.82 इंचाच्या Display सोबत येतो. हा स्मार्टफोन तुम्हाला Dual Pro XDR डिस्प्ले सोबत येतो.हे 2k पॅनल आहे.याचा रिफ्रेश रेट 120 Hz एवढा आहे. आणि त्यात LTPO 3.0 वापरण्यात आला आहे. यात 2800 Nits चा पीक ब्राईटनेस देण्यात आला आहे.
कॅमेरा – One Plus Open
One Plus Open या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये कंपनीने बॅक पॅनलव IOS सह 48 MP Sony LYT-T808 CMOS वापरण्यात आला आहे.इतर दोन कॅमेरे हे 64 MP Telephoto आणि 48 मेगापिक्सल अल्ट्राव्हाइड कॅमेरा सह हा स्मार्टफोन येता. जबरदस्त असे फोटो आणि व्हिडिओ या ठिकाणी येतात .
कंपनीने असा दवा देखील केला आहे की हा फोन उत्कृष्ठ असे फोटो आणि व्हिडिओ कॅप्चर करू शकणार आहे . त्यामुळे हा स्मार्टफोन एक जबरदस्त असा स्मार्टफोन ठरतो .

One plus Open प्रोसेसर
One Plus च्या या नवीन One Plus Open या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 2 हा प्रोसेसर देण्यात आला आहे . हा स्मार्टफोन 16GB रॅम आणि 512 GB सह येतो . हा स्मार्टफोन Oxygen OS 13.2 वर आधारित आहे . यात Androide 13 हा फोन काम करतो .या फोनमध्ये 4805 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 67 W फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते .कंपनीचा असा दावा आहे की चा स्मार्टफोन चार्जर केवळ 42 मिनिटात 1-100% एवढी चार्जिंग करू शकणार आहे.
भारतात One Plus Open या स्मार्टफोनची किंमत किती असणार?
One plus Open या स्मार्टफोनची किंमत 1 लाख 39 हजार 999 रुपये एवढी आहे ज्याची प्री बुकिंग देखील सुरू झाली आहे. भारतात या हँडसेट सोबत बँकिंग ऑफर देखील दिला जातात .ज्यामध्ये पाच हजार रुपयांचा कॅशबॅक देखील तुम्हाला मिळतो यासाठी तुम्हाला ICICI बँक कार्ड आणि वन कार्ड वापरावे लागणार आहे.
तर मग वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.