• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

50 मेगापिक्सल च्या कॅमेऱ्यासह MoTo चा हा भन्नाट फोन भारतात झाला लॉन्च किंमत आणि ऑफर एकदा बघाच..

Nandu Patil by Nandu Patil
22/09/2023
Reading Time: 1 min read
0

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन आर्टिकल मध्ये .  मोटोरोला एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी ती नेहमीच नवनवीन स्मार्टफोन घेऊन येत असते ज्यात ग्राहकांना नवनवीन फीचर्स आणि अपडेट देखील नेहमी मिळत असतात. कंपनीने भारतात असाच त्यांचा एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे.
मोटोरोला कंपनीने त्यांचा भारतात एक Edge 40 Neo हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. मे महिन्यात लॉन्च झालेल्या त्यांच्या Edge 40  या स्मार्टफोन नंतरचा हा एक नवीन दुसरा स्मार्टफोन आहे . Moto Edge 40 Neo हा एक परवडणारा फोन. असल्याचं सांगितलं जात आहे. या लाँच झालेल्या नवीन स्मार्टफोन बद्दल  बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

  Moto Edge 40 Neo Smartphone फीचर्स

मित्रांनो मोटरोलाच्या  Moto Edge 40 Neo या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.5 इंचाचा pOLED डिस्प्ले मिळणार आहे. तसेच या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट हा 144 Hz  एवढा असणार आहे. तसेच डिस्प्ले चा सॅम्पलिंग रेट देखील ३६० Hz एवढा असणार आहे. हा डिस्प्ले कर्व असून त्याचा पीक ब्राईटनेस 1300 नीटस एवढा आहे . MoTO च्या या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला मीडियाटेक    डायमेनसिटी 7030 प्रोसेसरचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. या चिप्स सेट सह लॉन्च  होणारा हा स्मार्टफोन आहे. हा स्मार्टफोन तुम्हाला तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे .त्यामध्ये Caneel Bay , Black Beauty आणि Soothing Sea   या तीन रंगात हा फोन तुम्हाला उपलब्ध असणार आहे.

मोटोरोला चा हा  स्मार्टफोन तुम्हाला 8/128 जीबी आणि 12 /256 जीबी स्टोरेज स्टोरेज कंपनीने लॉन्च केला आहे .Moto Edge 40 Neo कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये तुम्हाला OIS  सह 50 MP चा कॅमेरा देण्यात येणार आहे . तसेच त्यात 13 मेगापिक्सल चा अल्ट्राव्हाइड अँगल लेंस देखील देण्यात आला आहे. व्हिडिओ आणि सेल्फी साठी त्यात 32 MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 68 W चार्जिंग सपोर्ट 5000 mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे .मित्रांनो हा फोन केवळ पंधरा मिनिटात 50 टक्के चार्ज होणार आहे असा दावा कंपनीने केला आहे .या फोनमध्ये IP68,5G , यूएसबी टाइप, सी पोर्ट, ड्युअल स्टिरीओ स्पीकर्स, डॉल्बी ॲटमॉस, NFC आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर विविध प्रकारचे फीचर्स या मोटोरोलाच्या नवीन  Moto Edge 40 Neo या फोनमध्ये देण्यात आले आहे.

Moto Edge 40 Neo  किंमत आणि ऑफर्स

* Moto Edge 40 Neo हा फोन 8/ 128 जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत तुम्हाला 23,999 रुपये एवढी असणार आहे.

* 12 /256 जीबी स्टोरेज असणाऱ्या फोनची किंमत तुम्हाला 25 ,999 रुपये एवढी आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT

मोटोरोलाच्या नवीन स्मार्टफोनची विक्री येत्या 28 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट आणि  Motorola .in  या रिटेल स्टोअर वर संध्याकाळी सात वाजल्यापासून सुरू होणार आहे. तसेच यावर तुम्हाला एक हजाराचा एक्सचेंज बोनस किंवा बँक ऑफर्स देखील उपलब्ध असणार आहे.

मित्रांनो या आर्टिकल मध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या Tec Marathi ला फॉलो नक्की करत रहा.

Tags: motorola edge 40 Neomotorola edge 40 specificationmotorola new smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone Launch : फक्त 12 हजारात 6 GB रॅम आणि 50 MP चा कॅमेरा

15/12/2023
Next Post

108MP कॅमेरा असलेल्या सॅमसंगच्या 5G फोनवर जोरदार ऑफर, 2500 रुपयांपेक्षा कमी किमतीत खरेदी करण्याची संधी

Vivo T2 Pro 5G Launch: Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा अप्रतिम स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या त्याचे फीचर्स आणि किंमत...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Lek Ladki Yojna: राज्य सरकारची लेक लाडकी योजना, मुलींच्या जन्मानंतर मिळणार एक लाख रूपये; जाणुन घ्या संपर्ण माहिती

12/12/2023

MRP पेक्षा कमी किंमतीत खरेदी करा Apple आणि Oneplus चे स्मार्टफोन, ऑफर पाहून व्हाल थक्क! Tech Marathi

16/10/2023

घरबसल्या काम करा आणि कमवा लाखो! हे तीन पर्याय तुम्हाला बनवतील करोडपती

11/04/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In