• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, January 20, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tips & Tricks

How to increase Instagram Followers | इंस्टाग्रामवर फॉलोअर्स कसे वाढवावे? जाणून घ्या 10 सोपे मार्ग

Nandu Patil by Nandu Patil
27/10/2023
Reading Time: 1 min read
0

How to increase Instagram Followers : मित्रांनो इंस्टाग्राम हे एक असं लोकप्रिय व्यासपीठ झालं आहे जिथे लोक रोज आपले , व्हिडिओ, फोटो, रील इत्यादी शेअर करतात असतात. Instagram ची लोकप्रियता एवढी प्रचंड झाली आहे की तुम्हाला क्वचितच असा एखादी व्यक्ती मिळेल की जो instagram वापरत नाही. यासोबतच तूम्ही Instagram वर तुमच्या  आवडत्या क्रिकेटपटू, फिल्म स्टार, गायक ,इत्यादींना इन्स्टाग्रामवर फॉलो करून  त्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील पाहू शकता. त्यामूळे अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या आवडींशी थेट कनेक्ट राहु शकता.  अशा वेळेस इंस्टाग्रामवर आपले सुध्दा अधिकाधिक फॉलोअर्स असावेत अशी प्रत्येकाची इच्छा असते.  इंस्टाग्रामवर तुमचे फॉलोअर्स कसे वाढवायचे याबद्दलची सविस्तर अशी माहिती आपण पाहूया.

RELATED POSTS

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

Call Forwarding Setting in Any Mobile

इन्स्टाग्राम वरूनही तुम्ही आता पैसे देखिल कमवू शकता

आता Instagram हे असं लोकप्रिय व्यासपीठ झालं आहे जिथे ज्याद्वारे तूम्ही तुमचा व्यवसाय देखील वाढवू शकता.या प्लॅटफॉर्म वर तूमचे जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढा तुम्हाला फायदा होतो, कारण जर तुमचे बरेच फॉलोअर्स असतील तर कंपनी तुम्हाला प्रायोजित पोस्ट पोस्ट करण्यास देखील सांगते.  असे केल्याने तुम्ही चांगले पैसे कमावू शकता. सेलिब्रिटी देखील या पद्धतीचा अवलंब करून एका पोस्टवर लाखो आणि करोडो रुपये कमावत आहेत.  इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चा वापर काही जण आपला व्यवसाय वाढीसाठी करत आहे ज्यातून ज्यांना बक्कळ असे पैसे मिळत आहे. चला तर मग आता इंस्टाग्राम वर फॉलोवर्स वाढवण्याचे दहा सोपे मार्ग जाणून घेऊया.

10 सोपे मार्ग ज्याद्वारे लोक त्यांचे instagram वर फॉलोअर्स वाढवू शकतात.

1. नेहमी लक्षात ठेवा पोस्ट नेहमी ही फक्त ट्रेंडिंग विषयांवर पोस्ट करा.  जेणेकरून तुमची पोस्ट  ट्रेंडमध्ये राहील.
2. पोस्ट ही दररोज न चुकता करा, कोणताही दिवस चुकवू देऊ नका.
3. लाइक्स वाढले की तुमची पोहोच वाढेल आणि अधिकाधिक लोक तुम्हाला पाहतील.
4. लक्षात ठेवा  इंस्‍टाग्राम फोटो आणि व्हिडिओंना अधिक प्रमाणात प्रमोट करतांना दिसते. त्यामुळे शक्य तेवढ्या जास्त तितक्या प्रतिमा आणि व्हिडिओ पोस्ट करत रहा.
5. हे  नेहमीच लक्षात ठेवावे की तुमच्या युजर्सना ज्या प्रकारची पोस्ट आवडत आहे त्यानुसार त्यानुसारच जास्तीत जास्त पोस्ट करण्याचा प्रयत्न करा.
6. पोस्टाची पोहोच वाढवण्यासाठी तूम्ही सशुल्क पद्धतीचा देखील वापर करु शकता.
7. नेहमी चांगले विषय शोधा त्यासाठी तुम्ही इतर सोशल मीडियाचा देखील वापर करू शकता.
8. तुमच्या पोस्टची व्हिडिओ कॉलिटी ही चांगली ठेवा, तुमचा व्हिडिओ अधिक लोकांना आवडायला लागेल .
9. पोस्ट करण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवून घ्या जसा की सकाळी 9 ते 11 आणि संध्याकाळी 6 ते 9 , या वेळेला इंस्टाग्राम वरती जास्त लोक हे ऍक्टिव्ह असतात.
10. नेहमी योग्यच माहिती शेअर करत चला जेणेकरून लोकांचा तुमच्यावरती विश्वास वाढेल आणि लोक तुमचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी उत्सुक होतील. तुमच्या चाहत्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढायला सुरुवात होईल.

मित्रांनो इंस्टाग्राम वरती फॉलोवर्स वाढवण्याचे दहा सोपे मार्ग तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: How to increase Instagram followershow yo grow on Instagraminstagram follower
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tips & Tricks

एकाच मोबाईलमध्ये 2 फोन कसे वापरायचे? System Clone / Second Space / Multiple User Explained

02/01/2026
Nandu Patil Job's Updates

10 Highly Detailed Retro Vintage Navratri Garba Prompts – How to create Navratri Garbha Photo with Google Gemini Banana

16/09/2025
Tips & Tricks

Call Forwarding Setting in Any Mobile

09/08/2025
Tips & Tricks

EPF (PF) खात्यासोबत मोबाईल नंबर लिंक करण्याची संपूर्ण माहिती!

03/08/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Next Post

Xiaomi 14 ,14 Pro स्मार्टफोन झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Samsung Sale : स्मार्टफोन, टॅबलेट्स पासून ते एसी पर्यंत सर्वकाही मिळतय अगदी स्वस्त! पहा कुठे सुरु आहे ही ऑफर?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Bombay High court Recruitment 2025

05/05/2025

आता इंस्टाग्राम वरूनच करता येणार कोणतीही रिल्स डाउनलोड ; फालतू अँप्सची गरज नाही, पहा स्टेप्स

24/09/2023

vivo आणि iQOO च्या फोनमध्ये येतोय OriginOS 6 अपडेट — पाहा कोणते मॉडेल्स असतील eligible आणि कधी मिळणार अपडेट!

27/10/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात ३०,०००+ जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: हवाई दलात Career करण्याची मोठी संधी
  • Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 – संधी, पात्रता, प्रक्रिया आणि फायदे (पूर्ण माहिती)
  • UPSC यशासाठी मदत करणाऱ्या 5 महत्त्वाच्या वेबसाईट्स | 5 Powerful Websites to Crack UPSC

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In