Mahakosh Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागार संचालनालयात भरती निघालेली आहे. Junior Accountant म्हणजेच कनिष्ठ लेखापाल (गट क) या पदासाठी ही भरती होत आहे..
या भरतीसाठी लागणारी पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाईन अर्जाची लिंक आणि इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे..
एकुण जागा – 75
- पद – कनिष्ठ लेखापाल ( गट क)
> जागा – 75
- शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
- वयोमर्यादा
जनरल – 19 ते 38 वर्षे
मागासवर्गीय/आ.दू.घ./अनाथ – 19 ते 43 वर्षे
- नोकरीचे ठिकाण – पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर
- ऑनलाईन अर्जाची फी
खुला प्रवर्ग – 1000 रुपये
राखीव प्रवर्ग – 900 रुपये