Indian Army ZRO Pune Recruitment 2025

Indian Army ZRO Pune Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्यात म्हणजेच Indian Army मध्ये सोल्जर टेक्निकल आणि सिपॉय फार्मा या पदासाठी भरती निघालेली आहे..

Indian Army ZRO Pune Bharti 2025

  • एकुण जागा – अजुन निश्चित नाही
  • सहभागी राज्य – महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दमण, दीव, दादरा आणि नगर हवेली राज्य
  1. पद – सोल्जर टेक्निकल (नर्सिंग असिस्टंट / नर्सिंग असिस्टंट व्हेटर्नरी)
          > शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCB & English)
          > वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2002 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान
  2. पद – सिपॉय फार्मा
          > शैक्षणिक पात्रता – 12 वी पास + 55% गुणांसह D.Pharm किंवा 50% गुणांसह B. Pharm.
          > वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2000 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान.
  3. पद – अग्निवीर (जनरल ड्यूटी) लष्करी महिला पोलीस
           > शैक्षणिक पात्रता – 45% गुणांसह 10वी पास
          > वयोमर्यादा – जन्म 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान
  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
            10 एप्रिल 2025
  • ऑनलाईन एक्झाम
        1. Phase I – जून 2025 पासून
        2. Phase II – भरती मेळावा
  • ऑनलाईन अर्जाची फी – 250 रुपये
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
  • जाहिरात PDF i) पद क्र.1 : Download
    ii) पद क्र.2 : Download
    iii)पद क्र.3 : Download
Scroll to Top