• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, February 25, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

मोठी बातमी! 31 मे नंतर बंद होणार हे Apps, नेमकं काय आहे कारण?

Nandu Patil by Nandu Patil
07/04/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार बऱ्याचदा आपण आपल्या स्मार्टफोमध्ये भलते – सलते अँप्स इन्स्टॉल करत असतो, आणि त्याबाबत आपल्याला सविस्तर माहिती सुद्धा नसते. परंतु अशा काही अँप्समुळे आपल्या सतत धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे अशाच काही अँप्सवर गुगलने बंदी घालण्याची मोठी घोषणा केली आहे. यामागचं नेमकं कारण काय ते आपण सविस्तर जाणून घेऊयात…

RELATED POSTS

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

गुगलने नुकतेच ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अँप्सवर म्हणजेच ऑनलाईन Loan अँप्सवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे! गुगलच्या नवीन आर्थिक सेवा (फायनान्शिअल  सर्व्हिस) जाहीर करण्यात आली आहे. ही policy म्हणजेच धोरण 31/05/2023 पासून संपूर्ण देशात लागू होणार आहे. तसेच जर तुमच्याही मोबाईल मध्ये ऑनलाईन कर्ज देणारे अँप्स असतील तर त्या ऍप्स मधील data आत्ताच सेव्ह करून घ्या आणि डिलीट करून घेणे आवश्यक आहे. 31 मे नंतर तुमचा स्वतःचा डाटा डिलीट होईल.

अँप्स बंदीचे नेमकं कारण काय?

अलीकडे ऑनलाईन अँप्स मध्ये फसवणुकीची बरीच प्रकरणे सोमोर आली आहे. आपला संपूर्ण डाटा घ्यायचा आणि तो डाटा चोरी करायचा. त्यामुळे त्याच्यावर आधीच फसवणूकीचे आरोप केले जात आहेत. अशातच सरकारनेसुद्धा याकडे बारकाईने लक्ष दिले आहे.  त्यामुळेच गुगलने अशा ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

काय आहे गुगल चे नवीन अपडेट?
गुगलने स्वतः अशा ऍप्ससाठी पर्सनल लोन पॉलिसी जाहीर केली आहे. याद्वारे Play store वरील लोन देणारे ऍप्स बंद केले जातील. या अपडेट नंतर अँप्स वापराकर्त्याचा कोणताही डाटा लॉग्समध्ये जाऊ शकणार नाही.
अँपवरून लोन दिल्यानंतर कस्टमर ला पैशासाठी धमकी देणे,मारहाण करणे अशा आरोपांमुळे गुगलने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: loan applicationloan application apploan application for studentloan application formloan application form pradhan mantri mudra yojanaloan application id kaise nikaleloan application newloan application numberloan application number kya hota hai
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Next Post

चुकीचं ट्रान्झॅक्शन झालं तर? तरीही परत मिळावा तुमचे पैसे! करा या टिप्स फॉलो

उन्हाळ्यात नवीन एसी खरेदी करताय? ह्या गोष्टी माहित करून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

BSF Sport Quota Bharti 2025 | १० वी पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी!

25/12/2025
7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती Indian Railway Recruitment 2024

7951 जागांसाठी भारतीय रेल्वेत मेगाभरती Indian Railway Recruitment 2024

30/07/2024

RRB JE Recruitment 2025 – RRB JE (Junior Engineer)

12/10/2025

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 28740 जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोस्ट ऑफिस GDS भरती 2026 – सिलेक्शन प्रोसेस, कटऑफ, अर्ज प्रक्रिया संपूर्ण माहिती 

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Mumbai Metropolitan Region Development Authority (MMRDA) भरती 2026
  • 🚆 Western Railway Bharti 2026 – 5349 Apprentice जागांसाठी मेगाभरती 
  • RBI Assistant Bharti 2026 — 650 जागांसाठी भरती, सर्व माहिती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In