• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, January 20, 2026
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

उन्हाळ्यात नवीन एसी खरेदी करताय? ह्या गोष्टी माहित करून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

Nandu Patil by Nandu Patil
08/04/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नुकताच उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळा सुरु होताच आपल्याला एसीची आठवण येते. जर तुम्ही सुद्धा नवीन एसी घेणार असाल तर काही गोष्टींना विचारात घेणं गरजेचं आहे. जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही आणि तुम्ही एक बेस्ट एसी खरेदी कराल. नुकसानापासून वाचण्यासाठी पुढील काही टिप्स नक्की फॉलो करा..

RELATED POSTS

How to Change Gmail Address ? in Marathi

Diwali Special Photo Prompt

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

उन्हाळा सुरु झाला की आपल्याला एसीची गरज भासायला सुरु होते. आणि मग आपण कोणताही एक एसी खरेदी करतो परंतु नंतर आपल्याला तो एसी खरेदी केल्याचा पश्चाताप व्हायला लागतो. त्यासाठी पुढील काही गोष्टी लक्षात घ्या.

  • एसीची साईझ ही तुमच्या रूमच्या साईझवर अवलंबून असते. जर तुमची रूम 100 – 120 स्क्वेअर फुट एवढी असेल तर तुम्ही 1 टनचा एसी खरेदी करायला हवा. तसेच तुम्ही मोठया रुमसाठी जास्त कॅपिसिटी असणारा एसी निवडू शकता.
  • जर तुम्ही जास्त वरच्या मजल्यावर राहत असाल तर त्यानुसार तुम्हाला एसी खरेदी करावा लागतो. जशी जशी उंची वाढत जाते तसेतसे तापमान वाढत असते.
  • तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच असेल स्प्लिट एसी घ्यावा की विंडो एसी? या दोन्हीही एसी चांगले काम करतात. तसं तर स्प्लिट एसी पेक्षा विंडो एसी हा स्वस्त असतो परंतु स्प्लिट एसी मध्ये तुम्हाला जास्त फीचर्स बघायला मिळतात.
  • एसी खरेदी करताना कॉपर कॉईल एसीची निवड योग्य राहील जेणेकरून तुमचे लाईटबील वाचेल आणि ॲल्युमिनियम कॉइल पेक्षा चांगली कुलिंग मिळते.
  • एसी 4-5 स्टार रेटिंगचा असायला हवा. जेणेकरून तुमचे लाईटबील वाचेल. जसेजसे स्टार कमी होतील तसेतसे लाईटबिल वाढत जाईल त्यामुळे रेटिंगवर लक्ष असायला हवे. इन्व्हर्टरवाला एसी खरेदी करणे योग्य असेल.
Buy JNews
ADVERTISEMENT
Tags: 1 ton1.5 ton ac1.5 ton split acair-conditioner pricebest air conditionerbest air conditioner 2022best air conditioner 2023best air conditioner under 30000one ton AC pricesplit ac 1 ton
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

How to Change Gmail Address ? in Marathi

28/12/2025
Tech News

Diwali Special Photo Prompt

11/10/2025
Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
Next Post

10,000 रुपयामध्ये बेस्ट स्मार्टफोन घ्यायचाय? तर हे पहा बेस्ट 5 स्मार्टफोन under 10K

Whatsapp चे 5 नवीन जबरदस्त फिचर! बघा नवीन व्हाट्सअप्प मध्ये काय मिळणार? 🤔

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

NMDC Recruitment 2025 : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळात 995 जागांसाठी भरती

04/06/2025

Bank Of Maharashtra Recruitment 2025

25/08/2025

Vivo चा Vivo T2 Pro 5G  हा अप्रतिम स्मार्टफोन आला आहे, जाणून घ्या त्याचे फीचर्स…

17/09/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • १० वी पास उमेदवारांसाठी पोस्टात ३०,०००+ जागांची मेगाभरती Indian Post Bharti 2026

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: हवाई दलात Career करण्याची मोठी संधी
  • Indian Navy B.Tech Entry Scheme 2026 – संधी, पात्रता, प्रक्रिया आणि फायदे (पूर्ण माहिती)
  • UPSC यशासाठी मदत करणाऱ्या 5 महत्त्वाच्या वेबसाईट्स | 5 Powerful Websites to Crack UPSC

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In