• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Tuesday, October 14, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

फक्त १४ हजाराच्या स्मार्टफोनमध्ये iphone सारखे फीचर्स ,जाणून घ्या सर्व काही आत्ताच

Nandu Patil by Nandu Patil
17/11/2023
Reading Time: 1 min read
0

itel S23+ : मित्रांनो भारतात आयफोनचे चाहते हे खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे .परंतु आयफोनची किंमत ही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर  ची असते. कधीकधी बजेट कमी असेल तर आयफोनच्या स्वप्नावर तुम्हाला पाणी देखील फिरावं लागते .परंतु आता तुम्ही कमी बजेट मध्येच आयफोन प्रमाणेच फीचर असलेला स्मार्टफोन तुम्ही आता खरेदी करू शकणार आहात.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

अलीकडेच itel ने त्यांचा itel S23+ हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये OTA अपडेट देखील तुम्हाला मिळत आहे. यात अनेक भन्नाट असे फीचर्स सुद्धा तुम्हाला देण्यात आले आहे .यामध्ये कॅमेरा ऑप्टिमायझेशनसह ए आर मेजर फीचर्स सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. आणि या ठिकाणी फोनची किंमत देखील तुम्हाला फक्त 14000 एवढी असणार आहे. परंतु  फीचर्स च्या बाबती हा स्मार्टफोन प्रीमियम फोन्सला देखील टक्कर देताना दिसत आहे . जाणून घेऊया itel S23+  प्लस बद्दल सविस्तर अशी माहिती

समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फेस अनलॉक. बॅक ग्राउंड कॉल ,चार्जिंग ॲनिमेशन, चार्जिंग पूर्ण झाल्याची रिमाइंडर आणि बॅटरी लो झाल्याचे रिमाइंडर सारखे अनेक फीचर्स सुरु किंवा बंद करू शकता. तसेच डायनामिक बारचा वापर करणे देखील खूप सोपं झाला आहे .या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर स्लाईड केल्यास डायनामिक बार देखील दिसणार आहे .तुम्ही कोणत्याही ॲप वरती टॅप करून त्यावर जाऊ शकणार आहात .या नवीन अपडेट मध्ये कॅमेरा सॉफ्टवेअर देखील देण्यात आले आहे .ज्यामुळे तुमचा फोटो आणि व्हिडिओच्या गुणवत्तेत कमालीचा बदल तुम्हाला जाणवणार आहे. या अपडेट मुळे कॅमेरा चा फोकस एडिट चे पर्याय यात बदल झाला असून ते अधिक अद्यावत देखील करण्यात आले आहेत.

तसेच फोनच्या सिक्युरिटी बाबत देखील अपडेट मध्ये बदल करण्यात आले आहे .तसेच यूजर ना आपत्कालीन परिस्थितीत देखील अलर्ट प्राप्त होणार आहे .त्यासाठी विशेष सेटिंग तुम्हाला करावे लागणार आहे. ही सुविधा त्या लोकांसाठी आहे जिथे सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा धोका असतो उदाहरणार्थ भूकंप या सारख्या आपत्कालीन परिस्थितीत तुम्ही  या अलर्ट चा वापर त्या ठिकाणी होऊ शकतो.

itel S23+ specification

Itel S23 हा स्मार्टफोन एक जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन आहे.  या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 6.78 इंचाचा 60 Hz Amoled कर्व्ह डिस्प्ले मिळतो.या स्मार्टफनमध्ये Unisoc Tiger T616 हे प्रोसेसर देण्यात आले आहे यामुळे तुम्हाला मल्टी टास्किंग आणि गेमिंग साठी पुरेसा बॅकअप देखील मिळून जातो.

itel S23+ या स्मार्टफोन चा कॅमेरा जबरदस्त असा आहे यात 10 x पर्यंत झूम आणि LED फ्लॅश सोबतच 50 MP  चा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी साठी यात 32 MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 8 GB  पर्यंत रॅम आणि २५६ गब पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे यात अतिरिक्त 8 GB व्हर्च्युअल रॅम देखील सपोर्ट करते.

Buy JNews
ADVERTISEMENT

तुम्हाला देखील अगदी कमी बजेटमध्ये आयफोन सारखा फीचर्स असलेला स्मार्टफोन हवा असेल तर तुम्ही या स्मार्टफोनचा विचार करू शकता. मित्रांनो वर दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: itel 5Itel new phonesitel smartphoneNew itel S23 specification
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Alert! 1 जानेवारी पासून बंद होणार 'या' लोकांचे Google Pay, Paytm, Phone Pay अकाउंट

Voter ID: निवडणुकीआधी
घरबसल्याच बनवा मतदान ओळखपत्र तेही तुमच्या मोबाईलवरून बघाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Lek Ladki Yojna: राज्य सरकारची लेक लाडकी योजना, मुलींच्या जन्मानंतर मिळणार एक लाख रूपये; जाणुन घ्या संपर्ण माहिती

12/12/2023

HSC Result 2023 : बारावीचा निकाल कसा पाहायचा? Maharashtra HSC Result 2023 result  Out

24/05/2023

युट्युबवर व्हिडिओ बनवताय? मग करा या टिप्स फॉलो चॅनेल होईल 100% Grow

13/06/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 Couple Prompts (Both Same Face as Reference)

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • RRB JE Recruitment 2025 – RRB JE (Junior Engineer)
  • Diwali Special Photo Prompt
  • RRB NTPC Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In