IBPS RRB Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो IBPS (Institute of Banking Personnel Selection) द्वारे आयोजित RRB (Regional Rural Banks) Bharti – CRP RRB XIV ही महत्त्वपूर्ण स्पर्धा आहे. यंदा 13,217 पदे भरतीसाठी उपलब्ध आहेत – ज्यात Office Assistant (Multipurpose), Officer Scale I, II (विविध स्पेशालिटीसह) आणि Officer Scale III हे पदे आहेत.
- एकुण जागा – 13217
1) Office Assistant (Multipurpose)
जागा : 7,972
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे
2) Officer Scale-I (Assistant Manager)
जागा : 3,907
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
3) Officer Scale-II (General Banking Officer)
जागा : 854
शैक्षणिक पात्रता : किमान 50% गुणांसह पदवी + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
4) Officer Scale-II (IT Officer)
जागा : 87
शैक्षणिक पात्रता : IT / Computer Science / Electronics / Communication या शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
5) Officer Scale-II (Chartered Accountant)
जागा : 69
शैक्षणिक पात्रता : CA पात्रता + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
6) Officer Scale-II (Law Officer)
जागा : 48
शैक्षणिक पात्रता : LLB पदवी (50% गुणांसह) + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
7) Officer Scale-II (Treasury Manager)
जागा : 16
शैक्षणिक पात्रता : CA किंवा MBA (Finance) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
8) Officer Scale-II (Marketing Officer)
जागा : 15
शैक्षणिक पात्रता : MBA (Marketing) + 1 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
9) Officer Scale-II (Agriculture Officer)
जागा : 50
शैक्षणिक पात्रता : कृषी शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 2 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे
10) Officer Scale-III (Senior Manager)
जागा : 199
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी (50% गुणांसह) + 5 वर्षांचा अनुभव
वयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे
👉 वयोमर्यादा सवलत :
SC/ST उमेदवारांना – 5 वर्षे
OBC उमेदवारांना – 3 वर्षे
- ऑनलाईन अर्जाची फी
General / OBC / EWS: ₹850/-
SC / ST / PWD / Ex-SM: ₹175/-
(Office Assistant व Officer Scale-II वरील सर्व पदांसाठी समान फी)
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
21 सप्टेंबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक 1) पद क्र.1 साठी – Application
2) पद क्र.2 ते 10 साठी – – Application - जाहिरात PDF – Download












