• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Wednesday, June 18, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Tech News

PAN card हरवलंय? चिंता करू नका, असे डाऊनलोड करा E-PAN, सोपी पद्धत

Nandu Patil by Nandu Patil
28/09/2023
Reading Time: 1 min read
0

मित्रांनो नमस्कार आता कुठलाही आर्थिक व्यवहार म्हटलं तर पॅन कार्ड हे खूप महत्त्वाचा झाला आहे. अनेक आर्थिक व्यवहारासाठी आता पॅन कार्ड पॅन कार्ड लागते . तर अशा वेळेस तुमचा पॅन कार्ड हरवला असेल तर तुमच्यासमोर एकच प्रश्न उभा राहतो .परंतु आता चिंता करू नका तुमचाही पॅन कार्ड हरवला असेल तर ई पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत.

RELATED POSTS

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

आता डिजिटल पॅन कार्ड तुम्ही वापरू शकता आणि ते तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये देखील सेव करून ठेवू शकता. यालाच ई-पॅन असं देखील म्हटलं जातं. ते इन्कम टॅक्स, UTIITSSL किंवा  NSDL या वेबसाईटवरून डाऊनलोड केले जाते. हे इलेक्ट्रॉनिक व्हर्जन आहे .डाऊनलोड करण्याची पद्धती अत्यंत सोपी अशी आहे. ते आम्ही तुम्हाला आता कसे डाउनलोड करायचे याचा सोपा मार्ग या ठिकाणी सांगणार आहोत.

वेबसाईट वरून डाऊनलोड करा e-Pan कार्ड

मित्रांनो जर तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डशी तुम्ही लिंक केलेला असेल तर पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकरची ई -फाइलिंग ही वेबसाईट तुम्हाला योग्य असणार आहे. या वेबसाईटवरून तुम्ही तुमचं ई पॅन कार्ड या ठिकाणी डाऊनलोड करू शकणार आहात. ते कसे डाउनलोड करायचे चला तर बघू……

1.सर्वात अगोदर तुम्हाला अधिकृत आयकर -फायलिंग  या वेबसाईट वरती जायचं आहे

2. त्यानंतर त्या ठिकाणी डाव्या बाजूला दिसणाऱ्या Instant E-pan या ऑप्शन वरती क्लिक करायचा आहे.

3. आता Check  Status/Download Pan  च्या खाली दिलेल्या Continue वरती क्लिक करा.

Buy JNews
ADVERTISEMENT

4. यानंतर तुम्हाला आता तुमचा 12 अंकी आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. यानंतर खाली दिलेल्या चेक्स बॉक्स वरती मार्क करा आणि नंतर परत Continue वर क्लिक करा.

5. आता तुमचा आधार कार्ड लिंक असलेल्या नंबर वरती एक ओटीपी जाईल.

6. तो OTP टाका आणि कंटिन्यू ऑप्शन वरती क्लिक करा.

7. यानंतर आता तुम्हाला दुसरी स्क्रीन या ठिकाणी दिसेल .ज्यामध्ये View E- PAN  आणि  Download E-PAN  असे पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील . यामधून आता तुम्हाला  Download E-PAN ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.

8. त्यानंतर Save the PDF file वरती क्लिक करा. असं केल्यानंतर तुमचं E-PAN या ठिकाणी डाऊनलोड होईल.

असे केल्यानंतरही जर ई-पेन डाऊनलोड करण्याचा पर्याय तुम्हाला त्या ठिकाणी दिसत नसेल तर तुम्हाला परत मागे जाऊन Get New E-PAN हा पर्याय या ठिकाणी निवडावा लागेल .त्यानंतर दिलेली सर्व प्रोसेस परत करा याशिवाय जर तुम्ही डाऊनलोड केलेली पीडीएफ फाईल ही  Password प्रोटेक्टेड असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्या पासवर्डच्या ठिकाणी तुमची जन्मतारीख DDMMYYYY फॉरमॅटमध्ये त्या ठिकाणी टाकायचे आहे. हा पासवर्ड टाकल्यानंतर तुमची पीडीएफ फाईल ओपन होईल.

मित्रांनो पॅन कार्ड संबंधित दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा.

Tags: E-pan card downloadpan cardPan card downloadpan card update
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Tech News

Get Call History: Jio, Airtel, Vi नंबरची कॉल हिस्टरी कशी मिळवायची?

27/01/2025
Tech News

EV चा गेम खल्लास! भारताची पहिली Solar Car – 45 मिनिटांत चार्ज, सौरऊर्जेवर कुठेही सफर!

03/01/2025
Tech News

जानेवारी 2025: टेक लाँचिंगचा महिना! | January 2025: The Month of Smartphones Launches!

31/12/2024
Tech News

वनप्लस ग्रीन लाईन समस्येसाठी खास समाधान – आजीवन वॉरंटीची घोषणा!

27/12/2024
मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English
Tech News

मुलांना हे पाच कार्टून चॅनल दाखवा! हुशार होतील आणि इंग्लिश देखील शिकतील! Best YouTube Channel to Learn English

08/07/2024
Tech News

Airtel आणि Jio च्या Recharge किमतीत वाढ! बघा नवीन किंमत आणि तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन.

29/06/2024
Next Post

बेस्ट वॉटरप्रूफ ब्लूटूथ स्पीकर! Top 5 Best Bluetooth Speakers 2023

Flipkart Sale : 20 हजारांच्या बजेट मध्ये बेस्ट स्मार्टफोन डील, पहा टॉप लिस्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

एकाच Whatsapp मध्ये दोन नंबर कसे वापरावे?जाणून घेऊया अगदी सोपी पद्धत

21/10/2023
लाडका भाऊ योजना संपूर्ण माहिती. Laadka Bhau Yojna Maharashtra How to Apply

लाडका भाऊ योजना संपूर्ण माहिती. Laadka Bhau Yojna Maharashtra How to Apply

19/07/2024
Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक भरती 2024

Indian Bank Recruitment 2024 : इंडियन बँक भरती 2024

15/08/2024

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • GMC Chhartrapati Sambhajinagar Recruitment 2025
  • Central Bank Of India Recruitment 2025
  • SSC Stenographer Bharti 2025 : स्टेनोग्राफर ग्रेड C व D पदांसाठी भरती

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In