मित्रांनो तुम्हालाही 38600 ते 122800 रुपये प्रति महिना एवढा पगार मिळू शकतो जर तुमचं सिलेक्शन झालं तर…
तर समाज कल्याण विभागात भरती निघालेली निघालेली आहे आणि कोण यासाठी अर्ज करू शकतात, शैक्षणिक पात्रता काय असेल, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
- एकुण 219 जागांसाठी ही भरती होत असून यामध्ये खालील 07 वेगवेगळे पदे आहेत…
- पद – उच्चश्रेणी लघुलेखक
जागा – 10
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – गृहपाल/अधीक्षक (महिला)
जागा – 92
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – गृहपाल/अधीक्षक (सर्वसाधारण)
जागा – 61
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक
जागा – 05
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – निम्नश्रेणी लघुलेखक
जागा – 03
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – समाज कल्याण निरीक्षक
जागा – 39
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT किंवा समतुल्य
- पद – लघुटंकलेखक
जागा – 09
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण + लघुलेखन 80 श.प्र.मि + इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- वयोमर्यादा – 18 ते 38 वर्षे
(मागासवर्गीय – 05 वर्षे सूट) - नोकरीचे ठिकाण – पुणे/महाराष्ट्र
- ऑनलाईन अर्जाची फी
खुला प्रवर्ग – 1000 रूपये
मागास प्रवर्ग – 900 रुपये
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
11 नोव्हेंबर 2024 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply
- इतर सर्व डिटेल (जाहिरात) : Download
- Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)

पगार