Central Railway Apprentice Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Railway Recruitment Cell (RRC), Central Railway अंतर्गत 2412 Apprentice पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. हा संधी ITI पास उमेदवारांसाठी असून, म्हणजेच 10वी + विविध ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असणाऱ्यांना Railway क्षेत्रात प्रवेश मिळण्याचा सुवर्णसंधी आहे. या भरतीदरम्यान, उमेदवारांना स्टायपेंड, एक वर्षाचे प्रशिक्षण, तसेच विविध विभागांमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध आहे..
Central Railway Apprentice Bharti 2025
- एकुण जागा – 2412
- पद – अप्रेंटिस
> जागा – 2412
जागांची विभागनिहाय माहिती
विभाग जागांची संख्या
मुंबई 1,582
भुसावळ 418
पुणे 192
नागपूर 144
सोलापूर 76
एकूण 2,412
- पात्रता व वयोमर्यादा
- शैक्षणिक पात्रता: किमान 10वी (50% पेक्षा जास्त गुणांसह) उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये NCVT/ITI प्रमाणपत्र असणे आवश्यक (उदा. Fitter, Welder, Carpenter, Painter, Tailor, Electrician, Mechanist, PASAA, Mechanical Diesel, Lab Assistant, Turner, Electronics Mechanic, Sheet Metal Worker, Winder, MMTM, Tool & Die Maker, Mechanical Motor Vehicle, IT & Electronic System Maintenance) - वयोमर्यादा – १५ ते २४ वर्षे
(सूट: SC/ST: 5 वर्षे, OBC: ३ वर्षे) - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
11 सप्टेंबर 2025 (सायं. ५ वाजेपर्यंत) - ऑनलाईन अर्जाची लिंक
https://rrccr.com/tradeapp/login - जाहिरात PDF
https://drive.google.com/file/d/1WeWncD4sdc6RJVD70BdyJChRuF5u-Yhg/view?usp=drivesdk - निवड प्रक्रिया
निवडाची प्रक्रिया मेरिट-आधारित आहे..
10वी व ITI मार्कस् यांचा सरळ सरासरी घेऊन मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- अतिरिक्त माहिती व फायदे
काही स्रोतांनुसार, प्रशिक्षण काळात ₹7,000 प्रति महिना स्टायपेंड मिळण्याची शक्यता आहे
ही भरती मध्य रेल्वे विभागात (मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर, सोलापूर) करिअर सुरू करण्याची उत्तम संधी आहे.