दहावी पास वर स्टाफ सिलेक्शन मार्फत मेगा भरती! 10th Pass Staff Selection Recruitment

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही 10वी पास असाल तर तुमच्यासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मेगा भरती निघालेली आहे!
त्यामुळे ही माहिती तुमच्या सर्व दहावी पास मित्रांना लगेच शेअर करा…
8 वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून यामध्ये पदानुसार 25,500 ते 1 लाख 10 हजार एवढा पगार असेल..
तेव्हा या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, exam pattern, शारीरिक पात्रता व भरती संधर्भात सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..


1. पद – GD कॉन्स्टेबल
    जागा – Not Available

2. फोर्स नुसार डिटेल्स

    > Border Security Force (BSF)
    > Central Industrial Security Force (CISF)
    > Central Reserve Police Force (CRPF)
    > Indo Tibetan Border Police (ITBP)
    > Assam Rifles (AR)
    > Secretariat Security Force (SSF)
    > Narcotics control bureau (NCB)
(फोर्स नुसार जागा अपडेट केल्या जातील)

• शैक्षणिक पात्रता – 10वी पास

• वयोमर्यादा – 18 ते 23 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सुट असेल)

• ऑनलाईन अर्जाची फी
  > General/OBC साठी 100 रूपये
  > SC/ST/ExSM/महिला साठी फी नाही

• ऑनलाईन अर्जाची लिंक
https://ssc.gov.in/

• इतर सर्व डिटेल (जाहिरात)
https://ssc.gov.in/ (05 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध)

• Notice – SSC GD मार्फत होणाऱ्या या भरतीची सविस्तर माहिती 05 सप्टेंबर 2024 रोजी उपलब्ध होणार आहे…

• शारीरिक पात्रता

• पुरुष
> उंची – General & OBC – 170cm
            – ST –  162cm
> छाती – General & OBC – 157cm
            – ST –  150cm

• महिला
   > उंची – General & OBC – 157cm
            – ST –  150cm

• Exam Pattern (परीक्षेचे स्वरूप)

Scroll to Top