AAI Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो Airports Authority Of India (AAI) म्हणजेच भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती निघालेली आहे.. आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी 13 लाखांच वार्षिक पॅकेज दिलं जातं..
या भरतीची सिलेक्शन प्रोसेस, ऑनलाइन अर्जाची लिंक व इतर सर्व डिटेल आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा..
Airport Authority Of India Bharti 2025
- एकूण जागा – 309
- पद – ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (Air Traffic Control – ATC)
जागा – 309
- शैक्षणिक पात्रता – कोणतेही BE/BTech (Physics व Mathematics हे विषय पदवीच्या कोणत्याही सेमीस्टर मध्ये असावे)
- वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
[SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट] - ऑनलाईन अर्जाला सुरुवात
25 एप्रिल 2025 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
24 मे 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक : Apply ऑनलाईन अर्ज
- Selection Process (निवड प्रक्रिया)
- MCQ परीक्षा (60 + 60 असा एकूण 120 मार्क्सचा पेपर होतो)
I) Part A (Technical) (60 मार्क्स)
a.General Intelligence / Reasoning – 15
b.General Knowledge / General Awareness – 10
c.English Language – 20
d.Quantitative Aptitude – 15II) Part B (Non Technical) (60 मार्क्स)
Physics आणि Mathematics – 60 - Document Verification
- Voice Test
- Psychological Assessment Test
- Medical Test
- MCQ परीक्षा (60 + 60 असा एकूण 120 मार्क्सचा पेपर होतो)
- इतर सर्व डिटेल (जाहिरात PDF) : Download