SSC Selection Post Recruitment 2025

SSC Selection Post Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत SSC Selection Posts Bharti 2025 अंतर्गत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. एकूण 2423 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरती Phase-XIII अंतर्गत होणार आहे. इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे सरकारी नोकरी मिळवण्यासाठी.

🔹 भरतीची मुख्य माहिती:

  • भरतीचे नाव: SSC Selection Posts Bharti 2025
  • एकूण जागा: 2423
  • अंतर्गत टप्पा: Phase-XIII

🧾 रिक्त पदांची यादी (पैकी काही):

  1. पद – कँटीन अटेंडंट (Canteen Attendant)
  2. पद – फ्युमिगेशन असिस्टंट (Fumigation Assistant)
  3. पद – ज्युनिअर इंजिनिअर (Junior Engineer)
  4. पद – तांत्रिक अधीक्षक (Technical Superintendent)
  5. पद – वैज्ञानिक सहाय्यक (Scientific Assistant)
  6. पद – गर्ल कॅडेट प्रशिक्षक (Girl Cadet Instructor)
  7. पद – अग्निशमन कर्मचारी (Fireman)
  8. पद – नागरी वाहन चालक (Civilian Motor Driver)
  9. पद – लेखापाल (Accountant)
  10. पद – तांत्रिक अधिकारी (Technical Officer)

🎓 पात्रता (Qualification):
10वी, 12वी, पदवी, किंवा पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येईल.

  • वयोमर्यादा – 18 ते 25/27/30 वर्षे (पदानुसार)

👉 प्रत्येक पदासाठी पात्रतेच्या अटी वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

  • नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
  • ऑनलाईन अर्जाची लिंक : Application
  • जाहिरात PDF : Download

🕘 महत्त्वाच्या तारखा:
• अर्ज करण्याची अंतिम तारीख: 23 जून 2025

📌 अर्ज कसा करावा?

  1. अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा
  2. नवीन यूजर असल्यास रजिस्ट्रेशन करा
  3. लॉगिन करा व अर्ज फॉर्म भरावा
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
  5. शुल्क भरा (जर लागू असेल तर)
  6. अर्ज सबमिट करून प्रिंटआउट घ्या

📢 महत्त्वाची सूचना:

उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर वेळोवेळी भेट देऊन अपडेट्स तपासाव्यात.
चुकीची माहिती भरल्यास अर्ज बाद होऊ शकतो.

Scroll to Top