Amazon Great Indian Festival Finale Sale
नमस्कार मित्रांनो Amazon Great Indian Festival Sale लवकरच संपणार आहे. हा सेल 8 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, वेअरेबलवर बंपर डिस्काउंट देण्यात येत आहे. तुम्ही नवीन स्मार्ट टीव्ही शोधत असाल किंवा तुमचा जुना टीव्ही अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर ते करण्याची ही उत्तम संधी आहे.
Amazon च्या या फेस्टिव्हल सेलमध्ये, Redmi, TCL, VW, Samsung, Sony, LG आणि इतर ब्रँडचे स्मार्ट टीव्ही 60% पर्यंत मोठ्या सवलतीत विकले जात आहेत. तुम्ही बँक आणि एक्सचेंज ऑफरचाही लाभ घेऊ शकता. ई-कॉमर्स कंपनीने आपल्या कार्डधारकांना 10 टक्के झटपट सवलत देण्यासाठी ICICI बँक आणि AU Small Finance सोबत हातमिळवणी केली आहे. याव्यतिरिक्त, खरेदीदार कूपन-आधारित ऑफर, Amazon Pay-आधारित सवलत आणि नो कॉस्ट EMI पर्याय देखील शोधू शकता.
• या स्मार्टटीव्ही वर जबरदस्त डिस्काउंट
• Redmi 32 inch s series HD TV
हा टीव्ही Amazon सेलमध्ये 52% च्या डिस्काउंटनंतर 9,990 रुपयांना विकला जात आहे. टीव्हीची एमआरपी
20,990 रुपये आहे.
• Sony Bravia 55 – inch 4K ultra HD TV
55 इंचाचा सोनी टीव्ही Amazon वर 40% च्या सवलतीत विकला जात आहे. तुम्ही 59,990 रुपयांना स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता.
• LG 43 inch 4K ultra HD TV
LG चे स्मार्ट टीव्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये 40% पर्यंत सवलतीत विकले जात आहेत. तुम्ही Amazon वरून हा टीव्ही 29,990 रुपयांना खरेदी करू शकता.
• mi 32 inch A series HD TV
Amazon च्या सेलमध्ये, स्मार्ट टीव्ही 54% च्या सवलतीनंतर 11,490 रुपयांना विकला जात आहे. या टीव्हीची MRP 24,999 रुपये आहे.