• Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy
Saturday, May 17, 2025
Tech Marathi
No Result
View All Result
  • Login
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
SUBSCRIBE
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA
No Result
View All Result
Tech Marathi
No Result
View All Result
Home Gadgets

अगदी स्वस्तात मस्त फीचर्स असलेला एक जबरदस्त स्मार्टफोन? काय आहे किंमत आणि फीचर्स बघाच

Nandu Patil by Nandu Patil
09/12/2023
Reading Time: 1 min read
0

Infinix Smart 8 HD: स्मार्टफोन निर्माता कंपनी Infinix ने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी आता एक जबरदस्त असा स्मार्टफोन आणला आहे . भारतीय ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन Infinix कंपनीने हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे.

RELATED POSTS

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

Infinix च्या  या लेटेस्ट स्मार्टफोनची बरीचशी चर्चा पाहायला मिळत आहे. ग्राहकांना माहाग असणाऱ्या आयफोन चा फील हा स्मार्टफोन दिल्याशिवाय राहणार नाही .या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कंपनीने ॲपल डायनामिक आइसलँड सारखे फीचर्स दिले आहेत. ज्याला मॅजिक रिंग असे नाव देखील देण्यात आले .आहे चला तर मग जाणून घेऊया Infinix Smart 8 HD या स्मार्टफोनच्या किंमत आणि फीचर्स विषयी….

Infinix Smart 8 HD ची किंमत?

Infinix Smart 8 HD  या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 GB रॅम 32 GB चा स्टोरेज देण्यात आला आहे .आणि व्हेरियंटची किंमत तुम्हाला ६२९९ रुपये एवढी ठेवण्यात आले. परंतु कंपनी हा स्मार्टफोन 5699 रुपयांना विक्री करणार आहे .या डिवाइस मध्ये तुम्हाला शायनी गोल्ड , क्रिस्टल ग्रीन ,गॅलेक्सी व्हाईट आणि टिंबर ब्लॅक हे कलर उपलब्ध असणार आहे . तसेच कंपनीने या स्मार्टफोनवर एक ऑफर देखील ठेवली आहे .त्यानुसार तुम्ही हा स्मार्टफोन जर ॲक्सिस बँक च्या कार्डचा वापर करून खरेदी केला तर तुम्हाला अजून 10 टक्के चा डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे .या स्मार्टफोन ची  विक्री 13 डिसेंबर पासून फ्लिपकार्टवर सुरू होणार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करताना ॲक्सिस बँक च्या कार्डचा वापर करून 10% चा एक्सट्रा डिस्काउंट मिळू शकता.

Infinix Smart 8 HD चे फीचर्स

हा स्मार्टफोन 90 Hz रिफ्रेश रेट सह या फोनमध्ये तुम्हाला 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे .ज्याचा 180Hz टच सॅम्पलिंग रेट सपोर्ट मिळतो .स्पीड आणि मल्टी टास्किंग साठी या डिवाइस मध्ये तुम्हाला युनिसॉक टी 606 प्रोसेसर आणि ग्राफिक्स साठी माली जी 57 जीपियू चा वापर करण्यात आला आहे.

तसेच इनफिनिक्सच्या या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 3 GB रॅम आणि 32 GB चा स्टोरेज देण्यात येतो .तसेच मायक्रो एसडी कार्ड सह स्टोरेज 2 टिबी पर्यंत तुम्ही वाढू देखील शकता. Infinix या नवीन स्मार्टफोनमध्ये तुम्हाला कॅमेरा सेटअप देखील खूप चांगला देण्यात आला आहे .या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 13 मेगापिक्सल चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट साईडला आठ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच Infinix Smart 8 HD मध्ये तुम्हाला 10 W चार्ज सपोर्ट देण्यात आला आहे आणि 5000 mAh ची बॅटरी या ठिकाणी देण्यात आली आहे. तसेच सुरक्षेसाठी या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेंसर देखील देण्यात आला आहे.

Buy JNews
ADVERTISEMENT

त्यामुळेच तुमच्यासाठी हा एक स्वस्तात मस्त फीचर्स असलेला एक जबरदस्त असा स्मार्टफोन ठरू शकतो. मित्रांनो या स्मार्टफोन विषयी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी आपल्या टेक मराठीला फॉलो नक्की करा

Tags: best earbuds under 10kbest smartphone under 10000infinixInfinix smartphonenew smartphone
ShareTweetPin
Nandu Patil

Nandu Patil

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel. We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc. Tech Marathi is For all Marathi People's who interested in Technology Information. we are Post Content about Mobile Review, Gadgets Review, and all How To Videos In Marathi Language.

Related Posts

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale
Gadgets

Best Bluetooth Calling Smart Watch Under 1000 in Flipkart Big Billion Day & Amazon Great Indian Day Sale

28/09/2024
फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch
Gadgets

फक्त ₹999 रुपयात बेस्ट Bluetooth Calling Smartwatch

06/05/2024
Mobile Review

You T ube A Ds’ ला कंटाळले असाल तर ही ट्रिक वापरा! Tech Marathi

15/04/2024
Gadgets

Redmi Note 13 मालिका लाँच: 200MP प्राथमिक कॅमेरा आणि 20GB RAM आणि 5000 mAh बॅटरीसह लॉन्च ,जाणून घ्यासंपूर्ण वैशिष्टे

04/01/2024
Gadgets

Vivo X100s चे डिटेल्स झाले लीक, Dimensity 9300 सह ही अप्रतिम वैशिष्ट्ये …..

29/12/2023
Gadgets

Realme C67 5G Smartphone : 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह स्वस्त असा स्मार्टफोन

17/12/2023
Next Post

Nothing Phone 2a : नथिंग कंपनीचा बजेट फ्रेंडली फोन, भन्नाट फीचर्स लीक ;लवकरच होणार लॉन्च...

Lek Ladki Yojna: राज्य सरकारची लेक लाडकी योजना, मुलींच्या जन्मानंतर मिळणार एक लाख रूपये; जाणुन घ्या संपर्ण माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Recommended Stories

Maharashtra Police Bharti Details in Marathi महाराष्ट्र पोलीस भरती संपूर्ण माहिती (2024)

30/12/2024
भारतीय रेल्वेत 7934 जागांसाठी पर्मनंट भरती! Indian Railway Permanent Recruitment

भारतीय रेल्वेत 7934 जागांसाठी पर्मनंट भरती! Indian Railway Permanent Recruitment

18/08/2024

10,000 रुपयामध्ये बेस्ट स्मार्टफोन घ्यायचाय? तर हे पहा बेस्ट 5 स्मार्टफोन under 10K

09/04/2023

Popular Stories

  • HDFC बँक देत आहे पहिली ते ग्रॅज्युएशन पर्यंतच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप! आत्ताच अर्ज करा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठी, हिंदी बॉलीवूड, आणि साउथ इंडियन मूव्हीज कशा डाउनलोड करायच्या? How to Download Marathi, Hindi Movies.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Post Office GDS Bharti भारतीय डाक विभागात 44228 जागांसाठी मेगा भरती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Indian Post मध्ये GDS पदाच्या 30 हजार जागांसाठी भरती! पात्रता, सिलेक्शन प्रोसेस, पगार व संपूर्ण माहिती

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 10 वी पास विद्यार्थ्यांना Free टॅब्लेट मिळणार! How to Apply for Free Tablet Scheme Maharashtra

    0 shares
    Share 0 Tweet 0
Facebook Twitter

Tech Marathi is Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi Tech channel.
We not only breaks news as it happens but also gives detailed, in-depth analysis of Technology, Mobile, Laptops, Smart watch, Social Media etc.

LEARN MORE »

Recent Posts

  • 10वी नंतर Arts की Science? योग्य निवड कशी कराल? संपूर्ण मार्गदर्शन!
  • GMC Nanded Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे Group D या पदासाठी भरती
  • Bombay High court Recruitment 2025

Important Pages

  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Copyright Policy

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

No Result
View All Result
  • Home
  • Top 5
  • Mobile Review
  • Tech News
  • Gadgets
  • Gaming
  • PC/Laptop
  • Important Pages
    • About Us
    • Contact Us
    • Privacy Policy
    • DMCA

© 2023 Tech in Marathi - Designed & Maintained by Digital Pritam.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In