Territorial Army Rally Bharti 2025 : नमस्कार मित्रांनो भारताच्या संरक्षणक्षेत्रात देशसेवेची एक सुवर्णसंधी म्हणजेच Territorial Army (प्रादेशिक सेना).
२०२५ साली भारतीय प्रादेशिक सेनेत मोठ्या प्रमाणात रॅली भरती (Rally Bharti) आयोजित करण्यात आली आहे.
या भरतीमध्ये विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना सहभागी होण्याची संधी मिळणार आहे..
- एकुण जागा –
- पद: Soldier (General Duty)
जागा: 1372
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (किमान 45% गुणांसह)
- पद: Soldier (Clerk)
जागा: 07
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (किमान 60% गुणांसह)
- पद: Soldier (Chef Community)
जागा: 19
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Chef Special)
जागा: 03
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Mess Cook)
जागा: 02
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (ER)
जागा: 03
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Steward)
जागा: 03
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Artisan Metal Work)
जागा: 02
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Artisan Wood Work)
जागा: 02
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Hair Dresser)
जागा: 05
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Tailor)
जागा: 01
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
- पद: Soldier (House Keeper)
जागा: 03
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण
- पद: Soldier (Washerman)
जागा: 04
शैक्षणिक पात्रता: 8वी उत्तीर्ण
🎯 वयोमर्यादा
उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षांच्या दरम्यान असावे.
वयाची गणना 15 नोव्हेंबर 2025 रोजी केली जाईल.
💰 अर्ज शुल्क
या भरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क नाही.
📆 Rally Bharti मेळाव्याचे ठिकाण व वेळापत्रक
- १६ नोव्हेंबर २०२५ – शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र)
जिल्हे: कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
- १६ नोव्हेंबर २०२५ – राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगाव (कर्नाटक)
- १६ नोव्हेंबर २०२५ – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल, नाशिक
- १७ नोव्हेंबर २०२५ – सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे
- १८ नोव्हेंबर २०२५ – अकोला, अमरावती, जळगाव, नंदुरबार, रत्नागिरी, गडचिरोली, जालना, नाशिक, छ. संभाजीनगर
- १९ नोव्हेंबर २०२५ – चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, हिंगोली, रायगड, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, परभणी
- १८ नोव्हेंबर २०२५ (तेलंगणा) – थापर स्टेडियम, एओसी सेंटर, सिकंदराबाद
🧾 अर्ज प्रक्रिया
उमेदवारांनी प्रत्यक्ष Rally Bharti मध्ये उपस्थित राहून अर्ज करायचा आहे.
ऑनलाइन अर्जाची आवश्यकता नाही.
आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत:
शैक्षणिक प्रमाणपत्रे
जन्मतारीख पुरावा
रहिवासी दाखला
आधार कार्ड / ओळखपत्र
पासपोर्ट साइज फोटो
⚡ निवड प्रक्रिया
- शारीरिक चाचणी (Physical Test)
- वैद्यकीय तपासणी (Medical Test)
- दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
- जाहिरात PDF – Download












