SSC CPO Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) तसेच दिल्ली पोलिस उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पोलीस व सुरक्षा सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
- एकूण जागा – 3073
- पदांची माहिती
- Sub-Inspector (Executive) – Delhi Police (पुरुष)
> जागा – 142
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
> वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे - Sub-Inspector (Executive) – Delhi Police (महिला)
> जागा – 70
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
> वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे - Sub-Inspector (GD) – CAPF (BSF, CISF, CRPF, ITBP, SSB)
> जागा – 2861
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
> वयोमर्यादा – 20 ते 25 वर्ष
- वयोमर्यादा
20 ते 25 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजीच्या स्थितीनुसार)
[SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट] - अर्ज फी
> सामान्य / OBC : ₹100
> SC / ST / महिला / Ex-Servicemen : फी नाही - निवड प्रक्रिया (Selection Process)
- Paper-I (Computer Based Exam) – सामान्य बुद्धिमत्ता, रीझनिंग, गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयांची बहुपर्यायी परीक्षा.
- Physical Standard Test (PST) व Physical Endurance Test (PET) – उंची, छाती माप, धाव, लांब उडी, उंच उडी इ. चाचण्या.
- Paper-II (English Language & Comprehension) – इंग्रजीवरील लेखी परीक्षा.
- Medical Examination – वैद्यकीय तपासणी व दस्तऐवज पडताळणी.
- महत्त्वाच्या तारखा
ऑनलाईन अर्ज सुरू – जाहीर झाल्यानंतर लगेच (SSC अधिकृत वेबसाइटवर तपासा)
> अर्जाची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:00 पर्यंत)
> Paper-I परीक्षा – नोव्हेंबर / डिसेंबर 2025 दरम्यान (अंदाजे)
- पगार श्रेणी (Pay Scale)
Pay Level – 6 (₹35,400 – ₹1,12,400 + भत्ते)
पगारासोबत HRA, TA, DA व इतर भत्ते लागू राहतील. - नोकरीचे ठिकाण – भारतभरातील CAPF तैनाती तसेच दिल्ली पोलीस विभाग.
- ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
ही भरती पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष तपासून शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करून तयारी सुरू करावी.