SSC CPO Recruitment 2025 – Sub Inspector Delhi

SSC CPO Recruitment 2025 : नमस्कार मित्रांनो, कर्मचारी निवड आयोग (SSC) मार्फत केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) तसेच दिल्ली पोलिस उपनिरीक्षक (Sub-Inspector) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. पोलीस व सुरक्षा सेवेत करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

  • एकूण जागा – 3073
  • पदांची माहिती
  1. Sub-Inspector (Executive) – Delhi Police (पुरुष)
         > जागा – 142
         > शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
         > वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  2. Sub-Inspector (Executive) – Delhi Police (महिला)
         > जागा – 70
         > शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
         > वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
  3. Sub-Inspector (GD) – CAPF (BSF, CISF, CRPF, ITBP, SSB)
       > जागा – 2861
       > शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
       > वयोमर्यादा – 20 ते 25 वर्ष
  • वयोमर्यादा
    20 ते 25 वर्षे (01 ऑगस्ट 2025 रोजीच्या स्थितीनुसार)
       [SC/ST : 5 वर्षे सूट, OBC : 3 वर्षे सूट]
  • अर्ज फी
       > सामान्य / OBC : ₹100
       > SC / ST / महिला / Ex-Servicemen : फी नाही
  • निवड प्रक्रिया (Selection Process)
  1. Paper-I (Computer Based Exam) – सामान्य बुद्धिमत्ता, रीझनिंग, गणित, सामान्य ज्ञान, इंग्रजी विषयांची बहुपर्यायी परीक्षा.
  2. Physical Standard Test (PST) व Physical Endurance Test (PET) – उंची, छाती माप, धाव, लांब उडी, उंच उडी इ. चाचण्या.
  3. Paper-II (English Language & Comprehension) – इंग्रजीवरील लेखी परीक्षा.
  4. Medical Examination – वैद्यकीय तपासणी व दस्तऐवज पडताळणी.
  • महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू – जाहीर झाल्यानंतर लगेच (SSC अधिकृत वेबसाइटवर तपासा)

  > अर्जाची शेवटची तारीख – 16 ऑक्टोबर 2025 (रात्री 11:00 पर्यंत)

  > Paper-I परीक्षा – नोव्हेंबर / डिसेंबर 2025 दरम्यान (अंदाजे)

  • पगार श्रेणी (Pay Scale)
    Pay Level – 6 (₹35,400 – ₹1,12,400 + भत्ते)
    पगारासोबत HRA, TA, DA व इतर भत्ते लागू राहतील.
  • नोकरीचे ठिकाण – भारतभरातील CAPF तैनाती तसेच दिल्ली पोलीस विभाग.
  • ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
  • जाहिरात PDF – Download

ही भरती पोलीस व केंद्रीय सुरक्षा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांनी पात्रता निकष तपासून शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करून तयारी सुरू करावी.

Scroll to Top