Nagpur Mahanagarpalika Recruitment 2025 : नागपूर महानगरपालिकेने (Nagpur Municipal Corporation – NMC) नवीन भरती सुरू केली आहे, ज्यात 174 गट-C पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही भरती 245 पदांच्या यशस्वी भरतीनंतर करण्यात येत आहे.
- एकुण जागा – 174
- कनिष्ठ लिपिक (Junior Clerk)
जागा: 60
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.म. + मराठी टायपिंग 30 श.प्र.म.
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - कर संग्राहक (Tax Collector)
जागा: 74
शैक्षणिक पात्रता: कोणतीही पदवी + मराठी टायपिंग 30 श.प्र.म. + मराठी टायपिंग 30 श.प्र.म.
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant)
जागा: 8
शैक्षणिक पात्रता: 10वी पास + प्रमाणपत्र कोर्स
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - विधी सहाय्यक (Law Assistant)
जागा: 6
शैक्षणिक पात्रता: Law पदवी + 4 वर्ष अनुभव
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - स्टेनोग्राफर (Stenographer)
जागा: 10
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी + मराठी व इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. + मराठी टंकलेखन 40 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 60 श.प्र.मि.
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - लेखापाल / रोखपाल (Accountant / Cashier)
जागा: 10
शैक्षणिक पात्रता: Commerce पदवी + DFM / LGSD / GDC Diploma
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - System Analyst
जागा: 1
शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - Hardware Engineer
जागा: 2
शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
किंवा Diploma (Computer Hardware) + 4 वर्ष अनुभव
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - Data Manager
जागा: 1
शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering) + 3 वर्ष अनुभव
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट) - Programmer
जागा: 2
शैक्षणिक पात्रता: B.E. (Computer Engineering / IT) + 3 वर्ष अनुभव
वयोमर्यादा: 18–38 वर्षे (आरक्षित वर्गांना +5 वर्ष सूट)
- नोकरीचे ठिकाण – नागपूर
- अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा
अर्ज सुरू: 26 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 9 सप्टेंबर 2025
- ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- जाहिरात PDF – Download
- निवड प्रक्रिया (Selection Process)
- लिखित परीक्षा (Written Exam)
पदनिहाय लेखी परीक्षा घेतली जाईल.
प्रश्नपत्रिका बहुपर्यायी (MCQ) पद्धतीने असेल. - कौशल्य चाचणी (Skill Test / Typing / Shorthand / Practical Test)
कनिष्ठ लिपिक, कर संग्राहक, स्टेनोग्राफर, प्रोग्रामर इत्यादी पदांसाठी टायपिंग टेस्ट / शॉर्टहँड / संगणक कौशल्य चाचणी होईल. - दस्तऐवज पडताळणी (Document Verification)
शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, टायपिंग/शॉर्टहँड सर्टिफिकेट्स पडताळले जातील - अंतिम यादी (Final Merit List)
लेखी परीक्षा + कौशल्य चाचणी यातील गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.