SBI Clerk Recruitment : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये क्लर्क पदासाठी भरती प्रक्रिया दरवर्षी मोठ्या प्रमाणावर पार पडते. ही नोकरी तरुण उमेदवारांमध्ये लोकप्रिय आहे कारण यात आकर्षक पगार, स्थिरता, तसेच सरकारी नोकरीची सुरक्षितता मिळते. SBI Clerk भरतीत Junior Associate (Customer Support & Sales) या पदासाठी उमेदवारांची निवड केली जाते.
SBI Clerk Bharti 2025
- एकूण जागा – 5180 +
- पद – ज्युनिअर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
> जागा – 5180 • शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
- वयोमर्यादा – 20 ते 28 वर्षे
(SC/ST साठी 05 वर्षे, OBC साठी 03 वर्षे सूट) - पगार संरचना
मूळ वेतन: ₹19,900/- प्रतिमहिना
वेगवेगळे भत्ते, HRA, DA इत्यादी मिळून प्रारंभिक एकूण पगार सुमारे ₹29,000 ते ₹32,000/- प्रतिमहिना. - नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
26 ऑगस्ट 2025 - ऑनलाईन अर्जाची फी
General/OBC/EWS – ₹750/-
SC/ST/PWD – शुल्क नाही
- ऑनलाईन अर्जाची लिंक
https://ibpsonline.ibps.in/sbijajul25/ - निवड प्रक्रिया (Selection Process)
- प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam) – ऑनलाइन, 100 गुण, 60 मिनिटे.
English Language – 30 प्रश्न
Numerical Ability – 35 प्रश्न
Reasoning Ability – 35 प्रश्न - मुख्य परीक्षा (Mains Exam) – ऑनलाइन, 200 गुण, 2 तास 40 मिनिटे.
General/Financial Awareness
General English
Quantitative Aptitude
Reasoning Ability & Computer Aptitude - भाषा चाचणी (Local Language Test) – ज्या राज्यात नोकरीसाठी अर्ज केला आहे त्या राज्यातील स्थानिक भाषेची माहिती आवश्यक.
- इतर सर्व डिटेल (जाहिरात PDF)
https://drive.google.com/file/d/1VdJYo0k4kIKsm7C08CsQUuhRLWtNQDj8/view?usp=drivesdk