RRB Paramedical Recruitment 2025 : भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी नोकरी देणारी संस्था आहे आणि लाखो युवक दरवर्षी रेल्वेतील विविध भरती परीक्षांची आतुरतेने वाट पाहत असतात. त्यातच आरआरबी पैरामेडिकल भरती 2025 (RRB Paramedical Bharti 2025) ही एक सुवर्णसंधी आहे. या भरतीद्वारे नर्सिंग, फार्मासिस्ट, हेल्थ इन्स्पेक्टर, टेक्निशियन अशा विविध आरोग्य क्षेत्राशी निगडित पदांवर भरती होणार आहे. आरोग्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असून, योग्य पात्रता आणि तयारी असणाऱ्यांसाठी भारतीय रेल्वेत स्थिर व सुरक्षित नोकरी मिळवण्याची ही मोठी संधी आहे..
RRB Paramedical Bharti 2025
- एकूण जागा – 434
- पद – नर्सिंग सुपरीटेंडेंट
> जागा – 272
> शैक्षणिक पात्रता – GNM किंवा B.Sc (Nursing)
> वयोमर्यादा – 20 ते 40 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – डायलिसिस टेक्निशियन
> जागा – 04
> शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) Diploma (Hemodialysis) किंवा 2 वर्षांचा अनुभव
> वयोमर्यादा – 20 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – हेल्थ & मलेरिया इन्स्पेक्टर (ग्रेड II)
> जागा – 33
> शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (Chemistry) (ii) Health/Sanitary Inspector Diploma किंवा NTC
> वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – फार्मसिस्ट
> जागा – 105
> शैक्षणिक पात्रता – 12वी + D.Pharm
> वयोमर्यादा – 20 ते 35 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन
> जागा – 04
> शैक्षणिक पात्रता – 12वी + Diploma (Radiography / X-Ray Technician / Radio diagnosis Technology)
> वयोमर्यादा – 19 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – ECG टेक्निशियन
> जागा – 04
> शैक्षणिक पात्रता – (i) 12 वी उत्तीर्ण /B.Sc (ii) डिप्लोमा/पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology /Cardiology Technician /Cardiology Techniques)
> वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट) - पद – लॅब असिस्टंट ग्रेड II
> जागा – 12
> शैक्षणिक पात्रता – 12वी + DMLT
> वयोमर्यादा – 18 ते 33 वर्षे (SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट)
- नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
- ऑनलाईन अर्जाची फी
सामान्य/OBC/EWS – ₹500 रुपये SC/ST/ExSM/Transgender/EBC/Women – ₹250 - ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
08 सप्टेंबर 2025 - ऑनलाईन अर्जाची लिंक – Application
- इतर सर्व डिटेल (जाहिरात PDF) – Download
✦ RRB Paramedical Bharti 2025 – निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड कंप्युटर आधारित परीक्षा (CBT), कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) आणि वैद्यकीय तपासणी (Medical Examination) या टप्प्यांनुसार केली जाईल.
1) Computer Based Test (CBT)
ऑनलाइन पद्धतीने परीक्षा होईल.
प्रश्नपत्रिका Objective (Multiple Choice Questions) प्रकारची असेल.
विषय:
Professional Knowledge (पदाशी संबंधित विषय)
General Awareness
General Arithmetic, General Intelligence & Reasoning
General Science
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुण (-1/3 मार्क्स) असतील.
2) Document Verification (DV)
CBT मध्ये यशस्वी झालेल्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र (लागल्यास), ओळखपत्र इ.) तपासण्यासाठी बोलावले जाईल.
3) Medical Examination (ME)
DV पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची रेल्वेच्या नियमांनुसार आरोग्य तपासणी केली जाईल. यामध्ये दृष्टी क्षमता, शारीरिक तंदुरुस्ती व इतर आरोग्य चाचण्या होतील…